Read Time1 Minute, 5 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
शेठ जोतिप्रसाद विद्यालय निकाल 97.66% लागला आहे
एस एस सी निकाल- मार्च 2019-20
1) निकम प्रणव चंद्रशेखर – 93.6%
2) शेख साहिल कचरुद्दीन – 92%
3) आरवडे रोहन नितीन – 91.4%
इंग्रजी माध्यम-
1) कु. गोरे धनश्री अमोल – 92.20%
2) कु. काकडे साक्षी संतोष 87.40%
3) खोसे सार्थक नितीन – 87.20%
भिमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव श्री. प्रेमसुख जी कटारीया , श्री.विक्रम कटारीया (चेअरमन भिमथडी शिक्षण संस्था व म्हस्के सर (मुख्यध्यापक शे,जो, विद्यालय) यांनी
सर्व यशस्वी विद्यार्थ्यींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अशी माहीती श्री.म्हस्के सर यांनी दिली.
Post Views: 1,565