शैक्षणिक कर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरने दिले खासदार उन्मेश पाटील यांना निवेदन

2 0
Read Time1 Minute, 24 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

जळगाव -शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी पालकांना कर्ज प्रकरण करतांना तारण देण्याची गरज असते मात्र याबाबत अनेक पालकांकडे तारण देण्यासाठी स्वतःचे घर अथवा स्थावर संपत्ती ही व्यवस्था नसते. तसेच एकत्र कुटुंब पद्धतीमुळे तारण देण्याबाबत नापसंती असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी व विनातारण शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावे. यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने खासदार उन्मेश पाटील यांना जळगाव येथे निवेदन देण्यात आले. यावेळी
भाजपचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, पंचायत समितीचे सदस्य मिलिंद चौधरी, नगरसेवक मयुर कापसे ,भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महानगराध्यक्ष आनंद सपकाळे , सरचिटणीस अक्षय जेजुरकर ,महेश पाटील, उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, सागर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.