अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड शहर प्रतिनिधी पवन साळवे
पूर्ण भारतात समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी तथ्य योद्धा याची स्थापना “तुषार कांबळे,आर.पी.आय.कोकण प्रदेशाध्यक्ष” यांनी केली आहे.
यात अनेक सेल आहेत. तथ्य योद्धा ही समाजातील गरीब,शोषित,अनाथ,अन्यायग्रस्थ लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करत आहे.
श्री सदाशिव पोपटराव रणदिवे व सर हे शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जागृती करत आहेत. त्याचप्रमाणे कोरोना लॉकडाऊनच्या काळात त्यांनी समाजातील लोकांना मदत केली आहे.यामध्ये छोट्या मोठ्या ग्रुहुपयोगी वस्तू असेल स्यानिटायजर असेल वा मास्क आशा वस्तूंचे वाटप करुन समाजातील लोकांप्रती आपले काहीतरी देणे लागते,ही भावना ठेऊन त्यांनी सर्व समाजातील व गरीब रस्ता वरिल बेघर कुटुंबाना लॉकडाउन मधे अडकलेल्यानां मदत केली आहे.
त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पाहून तथ्य योद्धा संस्थापक अध्यक्ष तुषार कांबळे यांनी श्री सदाशिव पोपट रणदिवे यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी यांची निवड केली आहे. ही निवड करण्यामागे महाराष्ट्र माझाचे चीफ ब्युरो सुभाष भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. श्री सदाशिव पोपट रणदिवे सर यांची निवड तथ्य योद्धाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी झाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व समाजातून कौतुकही केले जात आहे. श्री सदाशिव रणदिवे सर हे ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आहेत तसेच महाराष्ट्र माझा या चैनल चे दौंड प्रतिनिधी म्हणून काम पाहतात तसेच पुणे जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुख म्हणून महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे ते काम करत असतात आणि एक धाडस चैनल चे दौंड तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहेत तसेच ते कोरोना टास्क फोर्स चे दौंड तालुक्याचे समन्वयक म्हणून काम पाहतात त्यांनी एरा किड्स इंग्लिश मीडियम स्कूल व सर्व स्वरूप बालक मंदिर यांची स्थापना केले आहे तसेच ते cam कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर चे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी संगणकाच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना मोफत संगणक कोर्स शिकवण्याचे महान कार्य केले आहे त्यांनी फलटण ,दौंड ,एस आर पी कॅम्प या ठिकाणी त्यांचे कम्प्युटर सेंटर सुरू आहेत तसेच सरुबई आश्रमशाळा या नावाने सुरु करण्याचे मानस त्यांनी ठेवले आहे आहेत.
श्री सदाशिव रणदिवे सर यांना माझ्याकडून तसेच माझ्या सर्व पत्रकार बांधवांकडून व मित्र परिवराकडून त्यांच्या पुढील कार्यास हार्दीक हार्दीक शुभेच्छा
शुभेच्छूक :-
डी.के.बहूउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर, महाराष्ट्र राज्य
टायगर ग्रुप सोलापूर महाराष्ट्र राज्य
परिवर्तन प्रतिष्ठान सोलपूर
भीमक्रांती सेना व अश्विन भाऊ वाघमारे मित्र परिवार
रतन फिटनेस क्लब आणि मित्र परिवार
अनेक मान्यवर व्यक्ती व संस्थेकडून श्री नवनाथ चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सोलपूर मधून होत आहे.