अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उप संपादक रोहित शिंदे

नगरदेवळा-नगरदेवळा येथील सामाजिक कार्यकर्ते शुभम विजय महाजन यांची संघर्ष जनसेवा ग्रुपच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष कोंडी भाऊ जाधव यांनी नुकतेच दिले तसेच असेच सामाजिक कार्य करत राहण्याचा सल्ला ही दिला, ही निवड म्हणजेच महाजन यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पावती आहे,या निवडीमुळे शुभम महाजन यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.