सतीश कौशिक यांचे हार्ट अटॅक ने निधन…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
मुंबई-नामांकित अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे दिल्ली येथे गुरुवारी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू बॉलीवूड वर शोककळा
याबाबत सविस्तर वृत्त असे की होळी निमित्तानं गुरुवारी सतीश कौशिक हे दिल्ली गेले होते दुपारी 3 वाजेच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना गुरुग्राम येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषित केले त्यांचे शव पोस्टमॉर्टम साठी दीनदयाल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असून दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई येथे शव येण्याची शक्यता आहे म अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
सतीश कौशिक यांचा जगाचा निरोप
66 वर्षच्या वयात त्यांनी जागाचा निरोप घेतला असून आपल्या मनोरंजनाच्या दुनियेत हसतमुख शैलीमुळे लोकांचे खूप मनोरंजन केले आहे त्यांच्या जाण्याने बॉलीवूड मधील एक हर हुनरी अभिनेता गेला असल्याचे प्रेक्षकांना दुःख राहणार आहे.