Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...
  • Tue. Jun 6th, 2023

ADHIKAR AAMCHA

Media News Portal

सर्व संबंधित ग्रामस्तरीय अधिकारी यांनी त्यांच्या कर्तव्याच्या जागी म्हणजे मुख्यालयी राहणे बंधनकारक-डॉ अविनाश ढाकणे(जिल्हाधिकारी)

Byadmin

May 19, 2020
0 0
Read Time1 Minute, 45 Second

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असताना देखील परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेता जिल्ह्यातील काही ग्रामस्तरीय अधिकारी उदा. तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, शिक्षक व तत्सम कर्मचारी हे त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी (मुख्यालयी) राहणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी काढले आहे, जिल्ह्यातील नागरीकांकडून येणाऱ्या तक्रारी व काही माध्यमातून येणाऱ्या बातम्यांमधून असे निदर्शनास आले आहे की काही ग्रामस्तरीय अधिकारी उदा. तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, शिक्षक व तत्सम कर्मचारी हे आपल्या कर्तव्याच्या जागी मुख्यालयी न राहता ये जा करतात . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित व्यक्ती/नागरीकांना संस्थात्मक विलगीकरण करून ठेवणे व शासकीय आदेशाचे योग्यरीतीने पालन होणे आवश्यक असल्याने सर्व संबंधित ग्रामस्तरीय अधिकारी यांनी त्यांच्या कर्तव्याच्या जागी म्हणजे मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!