Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

सामाजिक कार्यकर्ते सदानंद चौधरी प्रदेश तेली युवक महासंघाच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी

0
2 0
Read Time1 Minute, 51 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव-सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे सदानंद चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश तेली युवक महासंघाच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती

आपल्या कार्याने समाजात आपले वलय निर्माण करणारे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सदानंद चौधरी यांची राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.आण्णासाहेब जयदत्त शिरसागर यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश तेली युवक महासंघाच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा आशिर्वाद घेऊन राज्यभरात तेली समाज संघटन अत्यंत प्रभावीपणाने उभे करण्याच्या संदर्भातील जबाबदारी मिळाली आहे. तेली समाजाला सामाजिक, राजकीय, आर्थिक , शैक्षणिक दृष्टया संपन्न करण्याच्या दृष्टीकोनातुन प्रामाणिक प्रयत्न करणार असून संघटनेने केलेल्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही असे सदानंद चौधरी यांनी सांगितले या नियुक्ती मुळे सदानंद चौधरी यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे


Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: