Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

सिद्धटेक पुलावर व खानोटा ब्रिज जवळ कर्जत व दौंड पोलीस यांची संयुक्त कारवाई

0
10 0
Read Time1 Minute, 38 Second

दौंड(पवन साळवे दि 21):-कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी सर्व पातळीवर उपाययोजना सुरू असताना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातीमतील सीमा बंद करण्यात आले व सर्व जिल्ह्यातील संयुक्त कारवाई सुरुवात झाली असून ऑनलाइन पास चे स्कॅनिंग करून व योग्य ती तपासणी करून प्रवेश दिला जात आहे.याच प्रकारे कर्जत व दौंड पोलीस यांची संयुक्त कारवाई सिद्धटेक पुलावर व खानोटा ब्रिज जवळ सुद्धा चालू आहे या प्रकारे छान प्रकारे आंतरजिल्हा समन्वय असणाऱ्यां नाका-बंदी सहसा कुठे पाहायला मिळत नाहीत कामगिरीचे श्रेय घेण्यापेक्षा जनतेला कोरोना पासून वाचवणे हेच ध्येय या संयुक्त नाकाबंदी मध्ये दिसून येत आहे.दौंड पोलिस निरीक्षक सुनील महाडिक व कर्जत पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉन्स्टेबल राऊत(दौंड),होमगार्ड जगताप.तसेच पोलीस कॉन्स्टेबल शिंदे(कर्जत पोलीस) व होमगार्ड. समवेत संयुक्त कारवाई करण्यात येत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: