सिने स्टाइल रॉबरी प्रकार हायवे रोड वरील टेम्पो थांबून त्यातील 29 लाख 74 हजार रोख रक्कम चोरट्यांनी केले लंपास.

Read Time1 Minute, 46 Second


अधिकार आमचा न्यूज नेेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

पुणे सोलापूर हायवे वरती दौंड तालुक्यातील मळद गावा जवळ वृंदावन हॉटेल च्या जवळ दिं.29/08/2020 रोजी सायं 07 वाजून 45 मिनिटांनी रॉबडी प्रकार घडला या वेळेस चार-पाच अज्ञात चोरट्यांनी पल्सर गाडीवर येऊन पुण्याकडून सोलापूर कडे जाणारा टेम्पो(MH12FC 7799) थांबून टेम्पो ड्रायव्हरला हाणमार करून त्याला खड्यात ढकलून देऊन जबरदस्तीने त्यांच्याकडील 29 लाख 74 हजार जबरी चोरी करून लुटून नेले त्यानंतर दोन पोलिसांनी ग्रामीण सुरक्षा यंत्रणा वर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व साहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी त्यांनी कॉल देऊन लोकांना सतर्क केले असता पोलीस निरीक्षक सुनील महाडिक ,सहाय्यक पो.निरिक्षक ऋषिकेश अधिकारी पोलीस कॉ. वलेकर, महेश पवार, पो. ना. बोराडे, रमेश काळे व यवत पोलीस स्टेशन च्या मदतीने प्रकाश पांडुरंग गोरगल राहणार वाखारी याला ताब्यात घेतले असून दोन लाख दहा हजार रुपये जप्त केले असून पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करीत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post संघर्ष जनसेवा ग्रुपच्या जिल्हाध्यक्ष पदी शुभम महाजन,सामाजिक कार्याची पावती…
Next post दौंड शहरामध्ये कोरोनाची वाढती संख्या काळजी घेण्याची गरज
error: Content is protected !!
%d bloggers like this: