परप्रांतीय मोल मजुरांना आपल्या गावी सोडवण्यासाठी बारामती मतदारसंघाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे दौंड जंक्शन वरून उत्तर प्रदेश मध्ये जाण्यास गाडी उपलब्ध करवून दिली.
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क दौंड प्रतिनिधी-पवन साळवे आज दिनांक 21 मे 2020 कोरोणा च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊच्या काळात परप्रांतीय मोल मजुरांना...