अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड शहर प्रतिनिधी पवन साळवे
विराज जगताप हत्याकांड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, राम गायकवाड राहणार पंढरपूर (महाराष्ट्र राज्य मराठा क्रांति मोर्चा समन्वय)या नराधमाने व्हिडीओ क्लिप च्या माध्यमातून आपले भाषण सोशल मीडियावर प्रसारित केले आहे आणि या भाषणात या सदरील हत्याकांडातील मयत व्यक्ती विराज जगताप याला शिव्या दिलेले आहेत व दलित समाजाची अहवेलना व अवमान केला आहे. रामभाऊ गायकवाड यांच्या भाषणाने समस्त दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेलेले आहेत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा एक मोठं षड्यंत्र गायकवाड या नराधामचे आहे. तरी अशाच जातीवादी मनोवृत्तीच्या मनुष्याला, दलित समाजाचा अपमान केल्याबाबत ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कोठार असं गुन्हा दाखल करावा व देशात जातीय तेढ निर्माण करणे अशांतता निर्माण करणे या मुद्द्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली
यावेळी अश्विन वाघमारे तालुकाध्यक्ष
अनिकेत भाऊ मिसाळ दौंड शहराध्यक्ष
दीपाली ताई बोराडे महिला शहराध्यक्ष
अजिंक्य गायकवाड तालुका सचिव
रमेश तांबे तालुका उपाध्यक्ष
अक्षय शिखरे शहर सचिव
राहुल नायडू शहर संघटक
बबलू जगताप शहर संघटक
विकी भालेराव शहर सचिव
सागर शिंदे
शिवा खरारे
आकाश गायकवाड
मयुर सोनवणे
विकी पाटोळे
रुपेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते ..