मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुका यांच्या संयुक्तविद्यमानाने दौंड पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना कोपर्डी येथील चार वर्षापूर्वी झालेल्या निर्घृण हत्येतील गुन्हेगारांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी या करीता निवेदन…..
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव कोपर्डी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे चार वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीचा गावातील काही...