अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-अखंड हिंदुस्थानचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५ जयंती चाळीसगाव शहर व तालुका शिवसेना मार्फत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय घाट रोड येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज ,बाळासाहेब ठाकरे ,नेताजी सुभाष चंद्र बोस ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली, यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण ,शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत ,तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे ,तालुका संघटक सुनील गायकवाड ,महिला आघाडी तालुकाप्रमुख सविता कुमावत, सुवर्णा राजपूत उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते ,शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी ,उपशहर प्रमुख वसीम चेअरमन ,एसटी कामगार सेनेचे रघुनाथ कोळी युवा ,सेनेचे रवींद्र चौधरी, अजिंक्य बाविस्कर ,चेतन कुमावत ,दिलीप राठोड, सुनील कुडे ,नकूल पाटील ,रॉकी धामणे ,विनोद काळे, सचिन भोई ,शुभम भोई, संजय पाटील ,हर्षल माळी ,दिपक बारी आदी उपस्थित होते