केळी पिकांचे (सन २०१९-२०) वादळ व गारपीटमुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईची रक्कम तातडीने द्यावी. अन्यथा शेतकऱ्यासमवेत रस्त्यावर उतरण्याचा खासदार उन्मेश पाटील यांचा कृषी सचिवांना इशारा.
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे जळगाव - हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०१९-२० अंतर्गत केळी या पिकाचा...