चिंचवड वाहतूक विभाग चिंचवड शाखेमार्फत महिनाभर चाललेल्या वाहतूक सुरक्षा अभियानाचा समारोप

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सनी घावरी चिंचवड(प्रतिनिधी):-काल दिनांक 17 /2/2021 बुधवार रोजी चिंचवड शाखेच्या वाहतूक विभागात दिनांक 18/1/2021 ते 17/2/2021 या कालावधीत राबविले गेलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानात पोलीस निरीक्षक श्री राम राजमाने सर व पोलीस उपनिरीक्षक श्री संजय जाधव, कारले मेजर व इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबवून […]