कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव,विना मास्क बाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई-पोलीस निरीक्षक दौंड

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-पुन्हा झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता दौंड पोलीस प्रशासन सज्ज झाले असून मास्क घालूनच घराबाहेर पडण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले असून आता विना मास्क बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सुद्धा पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले आहे […]

दौंड मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दौंड मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी संविधान स्तंभ संवर्धन समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग दौंड व शिवस्मारक समिती दौंड यांच्या वतीने साजरी करण्यात आली.दौंड शहरामध्ये संविधान स्तंभा समोर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग व संविधान स्तंभ संवर्धन समिती दौंड यांच्या […]

शिवजयंती निमित्ताने वाल्हेकरवाडी येथे शिव चषक भव्य क्रिकेट स्पर्धा…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सनी घावरी चिंचवड(प्रतिनिधी)-वाल्हेकरवाडी येथे श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या तसेच सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते मा.श्री तानाजी वाल्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले आणि नंतर उपांत्यपूर्व […]