अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)-चाळीसगांव तालुक्यात जोरदार वाऱ्या सह गारांचा पाऊस शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाल्याचे अंदाज ?
शहरात अचानक वातावरण बदलत जोरदार वाऱ्यासह पावसाने गारांचा तडाखा दिला असून शहरा सह तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे शहरात वाहनांचे नुकसान झाल्याचे कळते तर शहराच्या भावतील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची चर्चा आहे शेतकऱ्यांना पुन्हा आसमानी संकटास तोंड द्यावे लागत आहे जर नुकसान झाले असेल तर तोंडातील घास गेल्यासारखे असेल शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे
तालुक्यात कसले व किती नुकसान झालं अद्याप स्पष्ट झालेले नसून लवकरच माहिती कळेल.