Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

Month: May 2021

नुकसानग्रस्त शेतीची पाहणी,शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री गुलाबराव पाटील

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव (वृत्तसेवा)दि.२९ मे दोन दिवसापूर्वी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी करणार असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. गुरुवारी दुपारी मुक्ताईनगर व […]

वृक्षाची कत्तल करणाऱ्यावर कारवाईची वृक्षप्रेमींची मागणी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाहचाळीसगांव( प्रतिनिधी)- रस्त्याच्या कडेवरील एका झाडाची कुठलीहि पूर्व परवानगी न घेता एका तरुणाने कत्तल केली. याप्रकरणी संतप्त झालेल्या वृक्ष प्रेमींनी यावर कारवाई करावी अशी नगरपालिका, वन विभाग व पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असल्याने नारायणवाडी भागातील सागर गणेश मित्र मंडळातर्फे गेल्या पाच वर्षापूर्वी वृक्ष […]

दौंड येथील इलेक्ट्रीक साहित्य चोरीचा गुन्हा उघडकीस : ८७ हजार रुपयाचा माल हस्तगत :पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कामगिरी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव

केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देशात कोरोना बरोबर देशवासियांना महागाईचा सामना करावा लागत आहे-जनआंदोलन खान्देश

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगांव(प्रतिनिधी)-कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्यांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.अनेकांचे रोजगार बुडाले आहे. नोकर्‍या गेल्या आहेत.केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देशात कोरोना बरोबर देशवासियांना महागाईचा  सामना करावा लागत आहे.पेट्रोल डिझेल,घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले आहे त्यामुळे सर्वच जीवनावश्क वस्तुचे दर सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे.खनिज तेला बरोबर खाद्य तेलाचे भाव  ही प्रचंड […]

शंभूप्रेमी संघटना आक्रमक गिरीश कुबेर लिखित रीनैसंस द स्टेट पुस्तकावर बंदी घालण्याची निवेदनद्वारे मागणी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव प्रतिनिधी – रीनैसंस द स्टेट या पुस्तकातुन गिरीश कुबेर या लेखकाने छत्रपती संभाजी महाराज व मातोश्री सोयराबाई यांच्या विषयी बदनामी कारक लेखन केल्याने समस्त महाराष्ट्रातील शंभुप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याने लेखक गिरीश कुबेर व प्रकाशक हार्पर कोलिंस यांचा शंभुप्रेमी संघटनांच्या वतीने निषेध करीत . रीनैसंस द स्टेट या पुस्तकावर बंदी […]

जेसीबी द्वारे नाल्यांची सफाई सुरू,सामाजिक कार्यकर्ते ठरले गुरू

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगांव(प्रतिनिधी)-27 मे सामाजिक कार्यकर्ते विजय शर्मा यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने चाळीसगांव नागरपरिषदेस खेळण्याचे जेसीबी भेट देत नाले सफाई जेसीबीच्या साह्याने पावसाळ्या पूर्वी करण्याची मागणी केली होती त्या मागणीचा इफेक्ट आज सकाळ पासून नाल्यांची सफाई सुरू शुक्रवारी शहारातील प्रभाग क्र.५,१४,१५,१६ मधील लहान नाल्याची सफाई करण्यात आली. तसेच आनंदवाडी, बाप्पा पॉंईट, करगाव मोरी जवळील […]

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ,समाजसेवकांची नगरपरिषदेस खेळण्याची भेट

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरातील नाल्यांची सफाई होत नसल्याने समाजसेवकांनी नाल्यांची स्वतः सफाई करण्यास सुरुवात केली नगरपरिषदेस जाग येत नाही जेसीबी मिळत नसल्याचे कारण सांगून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नगरपरिषदेस खेळण्याचे जे सी बी समाजसेवक विजय शर्मा यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने भेट दिले. आज चाळीसगाव शहरातील समाजसेवक विजय शर्मा चाळीसगाव एस टी महामंडळात कार्यरत आहेत व त्यांचे […]

छप्परबंद, शाह, फकीर समाजास विमुक्त जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येऊ नये आमदार फारूक शाह यांचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क धुळे-दि. २५-०५-२०२१ संपूर्ण महाराष्ट्रात छप्परबंद, शाह व फकीर समाजाला विमुक्त जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत होते. धुळे शहर मतदारसंघाचे आमदार फारूक शाह यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचेकडे पत्र देवून समस्या मांडली. त्यानुसार सामाजिक न्याय मंत्री यांनी विमुक्त जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र […]

खंडणी मागत दहशत निर्माण करणारे आरोपी दौंड पोलिसांच्या ताब्यात,गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दि .२७ / ०४ / २०२१ रोजी रात्री २२.०० वा दौड ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत दौड कुरकुंभ रोडला सिप्ला कंपनीची कामगार व अधिकरी घेवून जात असताना सहकार चौक येथे त्यांचे बस पाठीमागून दोन इसम मोटर सायकलवर येवून सदर सिप्ला कंपनीची बस अडवून बस मधील अधिकारी कंपनीचे कामगार यास […]

कोरोनामुळे छत्र हरवलेल्या विध्यार्थ्यांना वर्धमान धाडीवाल यांचा मदतीचा हात

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क व्यक्तीविशेष चाळीसगांव-एक नाव जे आज शहरात जनसामान्यांच्या मनात घर करत आहे ते म्हणजे वर्धमान धाडीवाल हो कोरोनाचा या कठीण परिस्थितीत रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये या कोरोनाचा वनवन मध्ये सुखाने दोन घास मिळावे या प्रामाणिक हेतूने जेवणाचे डबे पुरविण्याचे महान कार्य करणारे वर्धमान धाडीवाल मित्र मंडळ यांनी स्वखर्चाने उत्कृष्ट जेवण मोफत […]

Back To Top
error: Content is protected !!