Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

Month: September 2021

बी ई मॅकेनिकल इंजिनिअरने नोकरी न करता व्यवसाय निवडला, उभा केल्या १९ “शाखांचा” मिसळ कट्टा

अधिकार आमचा विशेष युवराज काळे यांची यशोगाथा सोलापूर : सध्या मार्केटमध्ये मिसळचा पूर आला आहे. अनेक लोक मिसळच्या अनोख्या चविची जाहिरात करतात. या सारखी चव तर दुसरीकडे नसल्याचाही दावा करतात. मात्र, वास्तवात चविचा आणि मिसळचा एकमेकाशी दुरान्वये संबंध नसतो. वेगवेगळ्या मार्केटिंगच्या क्लुप्त्या वापरून आपली मिसळ मात्र, जोरात विकत असतात. मग ते कधी आपल्या मिसळचे डिश […]

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आगमन,शहराला यात्रेचे स्वरूप

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(विशेष)-चार दशकांपासून असलेली प्रतीक्षा दि 26 सप्टेंबर 2021 रविवार रोजी संपली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आगमन होताच शिवप्रेमींनी एकच गर्दी केली शहराला आले यात्रेचे स्वरूप प्रत्येक शिवप्रेमींची इच्छा होती की शहरातील मुख्य चौकात सिग्नल पॉईंट येथे महाराजांचा अश्वरूढ पुतळा व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून शिवप्रेमींनी निवेदन दिलीत,आंदोलन केलीत त्या चौकाला छत्रपती शिवाजी […]

दिल्लीत 11 महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पाठींबा दौंड काँग्रेस चे निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दि 27 सप्टेंबर 2021 सोमवार रोजी शेतकरी हितांसाठी काँग्रेस तर्फे भारत बंद आंदोलन करण्यात आले होते याचाच भाग म्हणून दौंड काँग्रेस तर्फे दौंड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की जनतेला भरमसाठ खोटी आश्वासन देवून केंद्रामध्ये सत्तेत आलेले भाजप सरकार ज्या हुकुमशाही पद्धतीने राजवटीने, आणलेल्या शेतकरी विरोधी […]

सामाजिक कामाची पावती विनोद साळुंखे यांची आदिवासी पारधी महासंघ खान्देश विभाग उपाध्यक्ष पदी निवड

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगांव(प्रतिनिधी)दि.२६ सप्टेंबर २०२१ रविवार रोजी वाणी मंगल कार्यालय आझाद चौक पारोळा जिल्हा जळगाव येथे आदिवासी पारधी महासंघ खान्देश विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मा.विनोद साळुंखे यांची आदिवासी पारधी महासंघ खान्देश विभाग उपाध्यक्ष पदी निवड झाली विनोद साळुंखे चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष असताना चाळीसगाव येथे भव्य आदिवासी […]

स्मशानभूमीला विरोध नाही मात्र नगरपालिकेने कायद्याचे पालन करावे-विनायक माने

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-विनायक कुंडलिक माने यांची मा. उच्च न्यायालय मुंबई कोर्टात दाखल याचिका तथा रिट पिटीशन नं.5720/ 2021ही मे हायकोर्ट मुंबई यांच्याकडील आदेशाने मंजूर करण्यात आलेली आहे या आदेशानुसार न्यायमूर्ती श्री एस जे तत्वाला आणि श्री मिलिंद जाधव यांनी दौंड नगर परिषद आरक्षण क्रमांक 70 मधील स्मशानभूमीचे कामासंदर्भात शासन नियुक्त […]

नंदुरबार पोलीसांचे सामाजिक भान.. “टीम पी.आर.पाटलांची संवेदनशील कामगिरी!

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक नंदुरबार,-(राजा माने) शून्यातून विश्व निर्माण करणारा,हाडाचा संवेदनशील चित्रकाराची टीमही त्याच संवेदनशिलतेत कशी समरस होतै याची साक्ष नंदूरबारचे जिल्हा पोलिस अधीक्षक चित्रकार पी.आर.पाटील यांच्या टीमने एका चिमुकलीच्या जीवनात प्रकाश पाडून दिली.पोलीस म्हटले की संवेदना नसलेला घटक असा सर्वत्र समज आहे.पण नंदुरबार पोलीसांनी हा समज खोटा ठरविला आहे. १० वर्षांची […]

खाजगी वाहतुकीवर कारवाई करा अन्यथा एस टी कामगारांचा आंदोलनाचा इशारा

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव/हर्षल पाटोळे दौंड(प्रतिनिधी)-दि. २२ सप्टेंबर, २०२१ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दौंड आगारामार्फत चालवण्यात येणा-या फे-या गोलराऊंड येथून चालवील्या जातात त्या ठिकाणी कुरकुंभ, बारामती, फलटण जाणा-या प्रवाशांची गर्दी खुप मोठया प्रमाणात असते त्या ठिकाणीच मोठया प्रमाणात अवैध प्रवाशी वाहतूक केली जाते. त्यामुळे रा. प. महामंडळाचे प्रवाशी उत्पन्न बुडत असून […]

पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू,गावात हळहळ

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)-19 सप्टेंबर 2021 चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी घडलीयाबाबत वृत्त असे की, -ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी तालुक्यातील वाघळी गावात दुर्दैवी घटना घडली आहे.तितूर नदीत पोहायला गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.वाघळी गावालगतच्या कमलेश्वर […]

झोपडीतून चक्क बाजरीच्या पोत्याची चोरी,आरोपीस अटक

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पिंपळगाव ता.दौंड- दि 19 सप्टेंबर 2021 रविवार रोजी पिंपळगाव गावचे हद्दीत बंद झोपडीचा पडदा बाजूला करून झोपडी तील एक बाजरीचे पोते डोक्यावर घेऊन चोरी करून निघाला असताना त्यास यवत पोलीस स्टेशन कर्मचारी व तेथील लोकांनी ताब्यात घेऊन यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ८२९/२०२१ भा. द.वि.३८० प्रमाणे दाखल […]

Oneness-Vann’ (वननेस-वन) शहरी वृक्ष समूह संत निरंकारी मिशन द्वारे हरित विश्वाकडे एक अर्थपूर्ण पाऊल

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव पुणे-१७ सप्टेंबर २०२१ : Oneness-Vann’ (वननेस-वन) नामक या परियोजनेचा शुभारंभ सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते २१ ऑगस्ट, २०२१ रोजी करण्यात आला. संपूर्ण भारतातील विविध राज्यांच्या शहरांमध्ये निवडक ५०० ठिकाणी या योजनेअंतर्गत सुमारे १,५०,००० हुन अधिक रोपांची लागवड करण्यात आली. वननेस-वन नामक या परियोजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील नानगाव […]

Back To Top
error: Content is protected !!