राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार रिपाइं (A) दौंड तालुकाध्यक्ष सचिन खरात यांना प्रदान

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) व दलित आदिवासी क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने दि 22 ऑगस्ट 2021 रोजी नाशिक चांदवड येथे भव्य मेळावा व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपकभाऊ निकाळजे उपस्थित होते मा दिपकभाऊ निकाळजे यांच्या हस्ते पुरस्कार […]