मायक्रो फायनान्स मधील ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार खा. उन्मेश पाटील

चाळीसगाव (प्रतिनिधी)-संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली मायक्रो फायनान्स मधील ठेवीदारांचे शिष्टमंडळ आज खासदार उन्मेश पाटील यांना भेटण्यासाठी गेले असता, त्यांनी बोलतांना सांगितले की महाराष्ट्रभरातून तसेच देशभरातून विशेषतः जळगाव जिल्हा तसेच चाळीसगाव तालुक्यातून गोरगरीब तळागाळातील सर्वसामान्य जनतेचे कोट्यावधी रुपये ओरिसा येथील मायक्रो फायनान्स या कंपनीने गोळा करून […]