एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे यासाठी दौंड आगाराचे कर्मचारी बेमुदत संपावर

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे यासाठी दौंड आगाराचे कर्मचारी जाणार बेमुदत संपावर जाणार आहेत अशी माहिती, दत्तात्रय तिगोटे, अमोल पवार, अमोल आटोळे, शैलेश मोरे, गणेश जागडे, पांडुरंग काटे, अंकुश तुरे, प्रविण कारंडे, राजेंद्र लडकत, शिवाजी कदम, जगन्नाथ खराडे, यांनी दिली.एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना […]