प्रा.डॉ. सतीश मस्के यांच्या ‘आंबेडकरी योद्धा’ प्रा.गौतम निकम गौरव ग्रंथाचे प्रकाशन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव (प्रतिनिधी) : कर्म. आ.मा. पाटील कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी संपादित केलेल्या ‘ आंबेडकरी योद्धा ‘(प्रा. गौतम निकम गौरव ग्रंथ) या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक,विचारवंत उत्तम कांबळे यांच्या हस्ते इंडियन मेडिकल […]
सौ शितल विजय जाधव अभिष्टचिंतन सोहळा, जाधव परिवार सत्ते मागे नाही जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत-आमदार मंगेश चव्हाण
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 26 डिसेंबर रविवार रोजी भा ज पा शहर चिटणीस सौ शितल ताई विजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबीर व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते वाढदिवसाची सुरवात सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नेत्रतपासनी शिबिराची सुरवात करण्यात आली यावेळी अंदाजे 400 […]
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य सुविधेचा लाभ देणार-कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या मेळाव्यात राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांची घोषणा
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाची शिक्षण परिषद , शिक्षक मेळावा व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा न्यू इंद्रायणी मंगल कार्यालय आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे येथे पार पडला .यावेळी शिक्षक मेळाव्यात मार्गदर्शन करताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही घोषणा केली . आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की , कोरोनाच्या […]
शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे मायोका चे आयोजन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगांव(प्रतिनिधी)-येत्या १२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा ८१ वा वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे सुद्धा एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मायोका अर्थात महाराष्ट्र युथ कार्निवल असे या उपक्रमाचे नाव असून या माध्यमातून राज्यातील प्रत्येक […]
गांज्या तस्करांची महिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची झटपट कारवाई,आरोपींसहित78 लाखांच्या वर किंमतीचा मुद्देमाल जप्त
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क यवत(वृत्तसेवा)- यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना दि 26 डिसेंबर 2021 रोजी गुप्त बातमीदारामार्फत पुणे हायवे रोडने दोन मालवाहतुक करणारे ट्रक हे आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातुन पुणे येथे विक्रीसाठी गांजा घेवुन येणार असल्याची माहिती मिळताच तात्काळ दोन पथक तयार करत रात्री 1 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास कारवाई करत 78 […]
गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांच्या गाडीला अपघात
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड (प्रतिनिधी ):महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे आपला दोन दिवशीय मंत्रालयातील दौरा आटपून दौंड जिल्हा पुणे येथे येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला .पुणे सोलापूर हायवेवर यवत सबस्टेशनजवळ गुरुवारी पहाटे हा अपघात झाला .सोबत त्यांचे पुतणे किशोर कांबळे होते .दोघेही सुखरूप आसून त्यांच्या गाडीचा टेरिंग […]
खाजगी टेलकॉम कंपन्यांची मनमानी 20 टक्क्यांनी वाढविले दर,खाजगी कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण आहे की समर्थन?-समता सैनिक दल
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव – इंटरनेट सेवा व टेलिव्हिजन चॅनल्स च्या दरात झालेली दरवाढ कपात करावी तसेच खाजगी क्षेत्रातील उद्योगांवर अंकुश ठेवावा व केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणांचा देखील जाहीर निषेध चाळीसगाव येथे समता सैनिक दलातर्फे करण्यात आला असून मागण्यांचे निवेदन दि 21 डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी प्रधानमंत्री, भारत सरकार अश्विनी वैष्णव दूरसंचार मंत्री, […]
महाराष्ट्र माइनॉरिटी ऐनजीओ फोरम आणि नई राह फाऊंडेशन तर्फे विविध मागण्यांचे निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 16 डिसेंबर रोजी महाराष्ट्र माइनॉरिटी ऐनजीओ फोरम आणि नई राह फाऊंडेशन तर्फे अल्पसंख्याक हक दिनानिमित्त अल्पसंख्याकांसाठी असलेल्या विविध योजनांबाबत जणजागृती करण्यात यावी अश्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन,दरवर्षी प्रमाणे शासननिर्देशानुसार दि.18 डिसेंबर हा अल्पसंख्याक हक दिन शासनामार्फत साजरा करणेचे नियोजन असते.परंतु कधीही या दिनाचा चांगला कार्यक्रम घेतला जात […]
बँकेची गोपनीय माहिती फोन वर देताय विचार करा होऊ शकते फसवणूक
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरातील टाकळी प्र. चा येथे ए टी एम पिन तयार करून देण्याचा नावाखाली अज्ञाताने विवाहतेची केली फसवणूक खात्यातून 49 हजार 999 रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि 11 डिसेंबर रोजी झाली असून अज्ञाताविरोधात शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, एनी डेस्क नावाचे अप्लिकेशन एका मोबाइल किंवा […]
प्रतीक्षा संपली चाळीसगाव धुळे मेमु ट्रेन सुरू,आमदार चव्हाण यांच्या हस्ते नारळ वाढवून हिरवा झेंडा दाखवत शुभारंभ
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- आज दि 13 डिसेंबर 2021 रोजी धुळे – चाळीसगाव मेमू रेल्वे सेवेचा शुभारंभ चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांनी नारळ वाढवून केला शुभारंभ. कोरोना मुळे बंद असलेली धुळे चाळीसगाव रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी पाठ पुरावा करत पुन्हा सेवा सुरू करण्याची मागणी केली […]