मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्याच्या अनुषंगाने राज्य परिवहन चाळीसगाव आगारात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगांव(प्रतिनिधी)-कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अभिजात मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्याच्या अनुषंगाने राज्य परिवहन चाळीसगाव आगारात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक मनोहर आंधळे तसेच दै.दिव्य मराठीचे प्रतिनिधी […]
जनांदोलन खान्देश विभागाच्या मागणी ला यश,रेल्वे पास वितरण सेवा सुरू…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- जनांदोलन खान्देश विभागाने 3 फेब्रुवारी 2022 रोजी रेल्वेमंत्री यांना एक निवेदनाद्वारे रेल्वे पास सुरू करण्याची मागणी केली होती या मागणीला यश आले असून रेल्वे पास सुविधा सुरू करण्यात आली आहे.कोरोणा काळात जन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रेल्वे सेवादेखील बंद करण्यात आली होती,आता […]
चाळीसगाव आगारातील 09 वाहकांची यशस्वी घोडदौड……
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव दि.23:- राज्य परिवहन चाळीसगाव आगारात वाहतूक नियंत्रक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 09 कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू असून संपकाळात राज्य परिवहन चाळीसगाव आगारात हजर झालेल्या वाहक पदावरील कर्मचाऱ्यांची खाते अंतर्गत वाहतूक नियंत्रकाची बढती परीक्षा घेण्यात आली होती.वाहतूक नियंत्रकाच्या […]
मुख्याध्यापकांची रिक्त पदे लवकरच भरणार- आयुष प्रसाद
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली व विविध प्रश्नांवर चर्चा केली .यावेळी बोलताना मुख्याध्यापकांचे रिक्त पदे लवकरच भरणार असल्याचे आश्वासन त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली .आपसी जिल्हा बदलीने […]
“पंजाब पॉलिटिक्स टीव्ही” चे ॲप्स, संकेतस्थळ आणि समाजमाध्यम खाती प्रतिबंधित (ब्लॉक) करण्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे आदेश
दिल्ली-दि 22 फेब्रुवारी 2022 बुधवार रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कृत्ये प्रतिबंध कायदा 1967 अंतर्गत बेकायदेशीर घोषित केलेल्या शिख्स फॉर जस्टिस (एसएफजे) या संस्थेशी जवळचे संबंध असलेल्या परदेशस्थ “पंजाब पॉलिटिक्स टीव्ही” चे ॲप्स, संकेतस्थळ आणि समाजमाध्यम खाती प्रतिबंधित (ब्लॉक) करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित वाहिनी, सध्या सुरू असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकांदरम्यान सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी ऑनलाइन […]
ओमनी गाडीसह वाळू चोर मेहुनबारे पोलिसांच्या ताब्यात,कारवाई अशीच सुरू राहणार का? जनसामान्यांचा प्रश्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील मेहुनबारे गावात दि 21 फेब्रुवारी रोजी रात्री 1 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या पांढऱ्या ओमनी गाडीचा संशय आल्याने पाठलाग करत तीस गोण्या वाळू सह आरोपी ताब्यात मेहुनबारे पोलीस स्टेशन ची कामगिरी. रात्री च्या गस्त घालत असणाऱ्या पोलिस उप निरीक्षक प्रकाश चव्हाण,पो कॉ निलेश लोहार व […]
12 तासात गुन्हेगारांना अटक करत 9 लाख 82 हजार रुपये केले होते जप्त,सर्व तपास पूर्ण करत रक्कम मूळ मालकाच्या हातात
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी दौंड मधील प्रसिद्ध किराणा मालाचे होलसेल व्यापारी भक्ती शेठ सुखेजा हे पैशाची बॅग घेऊन जाताना 6 आरोपी त्यांच्या हातातील बॅग ओढून पळून गेले होते. या बाबत दौंड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 610/21 मधील कलम आयपीसी 395,120 ब 201 नुसार गुन्हा दाखल झाला […]
शासनमान्य मराठी पत्रकार परिषद जिल्ह्या कार्यकरणीवर मोतीलाल अहिरे,चाळीसगाव ता.अध्यक्षपदी मंगेश शर्मा
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव :- मराठी पत्रकार परिषदेच्या चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी दैनिक रघुनंदनचे संपादक मंगेश शर्मा तर जिल्हा कार्यकारिणीवर पुण्यनगरीचे पत्रकार मोतीलाल अहिरे यांची निवड करण्यात आली आहे. जळगाव येथे बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील ,सचिव जमनादास भाटिया यांच्या उपस्थित ही निवड करण्यात आली.शासन व जळगाव […]
संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४५ वी जयंतीनिमित्त चाळीसगांवात प्रतिमा पुजन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव- आज संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या ६४५ व्या जयंतीनिमित्त देवी वाडा घाट रोड चाळीसगाव येथे प्रतिमा पुजन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी चर्मकार उठाव संघाचे प्रदेश अध्यक्ष मोतीलाल अहिरे यांनी आपल्या मनोगतातून आजच्या कार्पोरेट युगात आरक्षणाच्या भरवशावर राहू नका हाताला काम,कामाला दाम कसा मिळेल यातून आपल्याला […]
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांची आठवण सतत हृदयात तेवत राहावी यासाठी शिवनेरी फाउंडेशन तर्फे एक दिवा,एक पणती कार्यक्रम संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि १४ फेब्रुवारी सगळीकडे वेलेन्टाइन डे साजरा होत असताना त्याच दिवशी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारतमातेच्या वीर जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांची आठवण सतत हृदयात तेवत राहावी यासाठी शिवनेरी फाउंडेशन च्या वतीने चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे “एक दिवा… एक पणती… आपल्या शहीद जवानांसाठी..!!! हा […]