काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी,बियाणे, खते व किटकनाशके नियंत्रणासाठी कक्ष कार्यान्वित
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव-दि. 26जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर वेगवेगळ्या अडचणी व तक्रारीचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. तसेच कृषी निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. यासाठी बियाणे, खते व किटकनाशके […]
जलतरण तलाव सुरू करा आप ची फेसबुक लाईव्ह द्वारे मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात एकच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव तो पण बंद जलतरण प्रेमी नाराज,आम आदमी पार्टी चे दि 25 मे 2022 रोजी फेसबुक लाईव्ह करत आंदोलन जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी. आम आदमी पार्टी रोज एका ज्वलंत समस्येवर फेसबुक लाइव्ह घेत राहील आणि ती समस्या निराकरण होईपर्यंत पाठपुरावा करणार […]
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे दिनांक 23 मे 2022 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले .हे धरणे आंदोलन पुढील प्रमुख मागण्यांसाठी करण्यात आले .*प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या लवकरात लवकर करण्यात याव्या .*पुणे जिल्हा परिषदेमध्ये मुख्याध्यापक पदोन्नती […]
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी – शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत कमी भावात गहू, तांदूळ अदि रेशनचे धान्य मिळते गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव तहसील कार्यालयात सहा ते सात हजार केसरी कार्डधारकांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत स्वस्त धान्य मिळावे या करीता अर्ज केले आहेत. अद्याप पावेतो या अर्जधारकांना […]
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे नदीकाठच्या राहिवाश्यांचे संसार उध्वस्त झाला,शेतकऱ्यांची शेतीच्या शेती वाहून गेली,अनेक जनावरांचा मृत्यू झाला या पुरामुळे तालुक्याचे खूप नुकसान झाले आता सर्व हळू हळू पूर्व पदावर येत असून पावसाळा जवळ आला आहे,मिशन 500 कोटी जलसाठा च्या टीम […]
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख एकाहत्तर हजार तीनशे पन्नास रूपयाचा माल जप्त मिळालेल्या माहितीनुसार सोलापुर पुणे हायवे रोडवर मौजे पाटस ता.दौंड, जि पुणे गावाच्या हददीत पाटस टोलनाका येथे हातभटटी गावठी दारू वाहतुक करणाऱ्यास जेरबंद करण्यात आले.त्याचेकडुन वाहनासह सुमारे 4 लाख […]
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. केदारेश्वर महादेव मंदिराचे पुजारी देवीदास जगन्नाथ काकडे (गुरव) व त्यांच्या धर्म पत्नी सौ, मंदाकिनी देविदास काकडे यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी मूर्तीची दिनांक 10 रोजी शहरातील विविध भागातून सवाद्य मिरवणूक […]
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत चार पोलीस कर्मचार्यांना निलंबीत करण्यात आले आहे. या सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात रविवारी रात्री कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल कैदी सतीश गायकवाड व दशरथ महाजन […]
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध वैद्यकीय चाचण्या होणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे क्लीनिकल लॅब आणि पॅथॉलॉजिस्ट महत्त्वाचे ठरतात. आरोग्य व्यवस्थेतील इतक्या महत्त्वाच्या घटकाकडे मात्र आरोग्य यंत्रणा आणि संबंधित यंत्रणा गंभीर्याने पाहत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षांपासून शहरात […]
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित “आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे” मार्फत रविवार ८ मे रोजी डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराचे वितरण करण्यात आलेज्यामध्ये महाराष्ट्र भरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे,आदिलशाह फारुकी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा वार्षिक १४ वा पुरस्कार वितरण सोहळा होता ज्यामध्येश्यामनारायण […]