समग्र शिक्षाची महाराष्ट्र बँकेतील खाती बंद करू नयेत-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ
अधिकार आमचा न्युज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र बँकेतील समग्र शिक्षा अभियानाची खाती बंद करण्यात येऊ नये ती चालू ठेवावीत अशी मागणी राज्य प्रकल्प संचालक सर्व शिक्षा अभियान यांच्याकडे केली आहे . या विषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की, म. प्रा. शि. मुंबई कार्यालयाने समग्र शिक्षा अभियानाकरिता […]
महिला शिक्षकांशी अश्लील पणे वागणाऱ्या शिक्षकावर (पर्यवेक्षक) कारवाई करण्याची रयत सेनेची मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक(शेख) चाळीसगाव प्रतिनिधी – चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेच्या शाळेतील एक शिक्षक हा सहकारी शिक्षिका यांना अश्लील संभाषण करून, अश्लील हातवारे करून गेल्या काही दिवसांपासून त्रास देत असल्याने त्याचेवर कारवाई करावी अन्यथा रयत सेनेच्यावतीने १५ दिवसात चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या आ. ब. हायस्कूल परीसरात आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे […]
मूलभूत सुविधांसाठी नगरसेवकांना मतदान केले,मात्र नगरपालिका प्रशासन ऐकत नसल्याचा माजी नगरसेवकाचे अजब आरोप
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक(शेख) घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचे कळताच आरोग्य निरीक्षक यांनी तात्काळ रात्री 3 वाजेच्या सुमारास नागद रोड परिसरात सफाई कर्मचाऱ्यांसोबत जाऊन नाले सफाई मोहीम सुरू केल्याचे आरोग्य निरीक्षक संजय गोयर यांनी फोन वर बोलतांना सांगितले असून नगरपालिका प्रशासन आपले कार्य करत असून नागरिकांनी सहकार्य करावे लवकरच कायम स्वरूपी उपययोजना नगरपालिका […]
पोषण आहार योजनेचे मागील पाच वर्षाचे लेखापरीक्षण करण्याचा आदेश रद्द करण्यात यावा-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-शालेय पोषण आहार योजनेचे मागील पाच वर्षाचे लेखापरीक्षण करण्याचा आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे शिक्षण आयुक्त व प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक यांना केली आहे. याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की , दोन […]
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त व रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-27 जुलै रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त व रिपाइं ए चे राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड शहर व तालुक्यात विविध उपक्रम करून साजरा करण्यात येत आहे त्यामध्ये रिपाइं ए चे दौंड तालुकाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात दि 21 जुलै 2022 रोजी […]
चाळीसगाव तालुक्यातील ऐतिहासिक कार्यास सुरुवात : दीनबंधु आंबेडकर आश्रम या संस्थेच्या नामफलकाचे अनावरण संपन्न..
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक(शेख) चाळीसगांव(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली आणि या युगपुरुषाचे पवित्र हस्ते सन 1937 साली उद्घाटन झालेली चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील ऐतिहासिक संस्थेच्या पुनश्च उभारणीसाठी संस्थेचे कार्यकारी मंडळ या नात्याने चालविलेल्या प्रयत्नांची प्राथमिक वाटचाल म्हणून या संस्थेच्या नामफलक उद्घाटनाचा समारंभ आज दिनांक 24 जुलै 2022 रविवार रोजी संपन्न झाला.संस्थेचे […]
पोलीस निरिक्षक के. के. पाटील कमबॅक रोटरी क्लब,जॉगिंग ग्रुप व सायकलिंग ग्रुप तर्फे स्वागत
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक(शेख)चाळीसगाव( प्रतिनिधी)-शहरातील पोलीस स्थानकाचे निरिक्षक के. के. पाटील यांची नियंत्रण कक्षातून पुन्हा एकदा चाळीसगांव शहर पोलीस निरीक्षक पदावर वापसी झाली असून रोटरी क्लब,जॉगिंग ग्रुप व सायकलिंग ग्रुप तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. चाळीसगाव येथील पोलीस निरिक्षक के. के. पाटील यांना ७ जुलै रोजी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करून पाठविण्यात […]
वार्डात रस्त्यांची दुरावस्था न पा प्रशासनास वारंवार सांगून काम होत नसल्याने कार्यकाळ संपलेल्या नगरसेवकाचा आत्मदहनाचा इशारा
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगांव(प्रतिनिधी)-वार्डात भुयारी गटारींच्या कामामुळे झाली रस्त्यांची दुरवस्था वारंवार सांगून सुद्धा काम होत नसल्याने कार्यकाळ संपलेल्या नगरपालिका प्रशासनास पत्र देत रोजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा इशारा. दि 20 रोजी वार्ड क्रमांक 10 चे कार्यकाळ संपलेले नगरसेवक चंद्रकांत तायडे यांनी नगरपालिका प्रशासनास दिलेल्या पत्रात , मी मुख्याधिकारी साहेब यांना 27 जून 2022 रोजी व सोबत […]
नवीन अवघड क्षेत्रातील शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना बदलीची संधी द्या-गौतम कांबळे राज्याध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-अवघड क्षेत्रातील शाळेत काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना बदलीची संधी द्या अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व उपसचिव तसेच प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया समितीचे अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे .याविषयी आमच्या […]
आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी घडवा संवेदनशीलता मनी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक(शेख) जळगाव – आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी घडवा संवेदनशीलता मनी,असा सूर आयोजित चर्चा सत्रातून व्यक्त झाला.चर्चासत्र जळगाव जिल्हा साहित्य विकास मंडळातर्फे श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान जळगाव येथे दिनांक १८ जुलै २०२२ रोजी महसुलचे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी एस.पी. झाल्टे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.प्रारंभी आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला […]