Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

Month: January 2023

आयटा रावेर युनिट तर्फे बक्षीस वितरण समारंभ

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्करावेर ( प्रतिनिधी ) : येथील अँगलो उर्दू हायस्कुल येथे आयटा युनिट रावेर तर्फे सीरत उन नबी (स.अ.स) क्विज परीक्षा स्पर्धा १६ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आली होती . या स्पर्धांमध्ये सर्वोत्तम गुण मिळवून यशस्वी झालेले विद्यार्थ्यांना ट्राफी , बक्षीस,प्रमाण पत्र वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाची सुरुवात पवित्र […]

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क मोक्का नंतर आता एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई

पोलीस निरीक्षक के के पाटील ज्या आरोपीविरुध्द गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्द व मालाविरुध्दचे तसेच वाळु चोरीचे गुन्हे उदा. खुन करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा, चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत व वेळोवेळी कायदेशीर कारवाई करुन तसेच कठोर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नाही व ते वारंवार गंभीर स्वरुपाचे […]

जळगांव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची वारंवार होणारी पीक पडताळणी रद्द करा-आमदार मंगेश चव्हाण

उपसंपादक रोहित शिंदे अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी) – जळगांव जिल्ह्यातील यावर्षीच्या आंबे बहार हंगामातील केळी फळाचा विमा जवळपास 77000 हजार शेतकऱ्यांनी 81000 क्षेत्रावर विमा काढलेला आहे. त्याच संदर्भात पीक पळताळणी सध्या सुरु आहे. मात्र सदर अनावश्यक अश्या पडताळणी मुळे पात्र शेतकऱ्यांना मनस्ताप व बरेच शेतकरी पीकविमा लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सदर वारंवार होणारी […]

ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदे भरत योग्य त्या सुविधा रुग्णांसाठी सुरू कराव्या मराठा महासंघाची निवेदन द्वारे मागणी

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना तातडीच्या सुविधा मिळाव्या तसेच रिक्त पदे त्वरित भरावे अखिल भारतीय मराठा महसंघातर्फे दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव तालुका हा चार जिल्ह्याच्या सीमेवरील असून तालुक्याची लोकसंख्या देखील चार लाखाच्या आसपास आहे. […]

कापूस चोरी प्रकरणी चोरीसाठी वापरलेली महिंद्रा पिकअप सह 5 आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात….

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्कचाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील रांजणगाव या गावी शेतातील बंद घरात ठेवलेला कापूस चाेरीला गेल्याची घटना घडली होती. 18 ते 19 नोहेंबर दरम्यान घडलेल्या घटनेनंतर पोलीसांनी 40 दिवसात चोरीत सहभागी असलेल्या 6 चोरट्यांना अटक केली आहे. पोलीसांनी त्याच्याकडून चोरी साठी वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप गाडी एम एच 04 डी के 4610 जप्त केली […]

वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बिबट्यावर उपचार करण्यासाठी 6 तास केलेले प्रयत्न अयशस्वी,अपघातात जखमी बिबट्याचा अखेर मृत्यू

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगांव(प्रतिनिधी)-दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी मिळालेल्या माहितीनुसार मौजे पिलखोड शिवारात चाळीसगाव – मालेगाव रस्त्यावर बिबट प्राणी अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी अवस्थेत असल्याची माहिती रात्री ८ वाजून ३० च्या सुमारास वनपरिक्षेत्र कार्यालय चाळीसगाव यांना प्राप्त झाली.माहिती प्राप्त होताच तात्काळ सर्व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट प्राणी रस्त्यालगत असलेल्या […]

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बंद कराव्यात-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बंद कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्य महासचिव गौतम कांबळे यांनी केली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की , महाराष्ट्रातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ होण्यासाठी जिल्हा शिक्षण […]

शिव जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला नागरपालिकेतर्फे आकर्षक रोषणाई करावी-रयत सेना

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी रोजी जयंती निमित्त शहरातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला आकर्षक रोषणाई करून पुष्पहार अर्पण करण्यासाठी क्रेनची व्यवस्था नगरपालिका ने करावी अशी मागणी रयत सेनेच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी […]

रयत सेनेच्या सांस्कृतिक राज्य अध्यक्षपदी सचिन पवार तर भ्रष्टाचार निर्मूलन राज्य अध्यक्षपदी खुशाल पाटील यांची निवड

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी) – शासकीय विश्रामगृह येथे रयत सेनेची बैठक दि २३ जानेवारी २०२३ रोजी संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यात शिवजयंती निमित्त कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यात आली. बैठकीत रयत सेनेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक राज्य अध्यक्षपदी सचिन पवार तर भ्रष्टाचार, निर्मूलन राज्य अध्यक्षपदी खुशाल पाटील यांची निवड रयत सेनेचे […]

आजी-माजी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन पुन्हा सुरू करावा डोळ्यांचा धर्मार्थ दवाखाना सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा विशेष चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील कित्येक दिवसांपासून बंद असलेला हनुमान वाडी येथील डोळ्यांचा धर्मार्थ दवाखाना पुन्हा सुरू करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कबीर फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार,आमदार व माजी आमदार यांना केली आहे.शहरात विविध लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत वेळोवेळी डोळ्यांच्या तपासणीचे आरोग्य शिबिर घेण्यात आले आहेत. […]

Back To Top
error: Content is protected !!