दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालावर जनतेचा समान कौल….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी योगिता रसाळ दौंड(प्रतिनिधी)-:दौंड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेली २५ वर्षे राष्ट्रवादीची एक हाती सत्ता असताना दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी निवडणूकीत मुसंडी मारत १८ पैकी ९ जागा जिंकून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जोरदार प्रवेश केला.आमदार राहुल कुल यांच्या भाजपा पुरस्कृत जनसेवा विकास पॅनल ९ जागा/ग्रामपंचायत-४,सोसायटी-४,हमाल माथाडी-१ या […]
शहरात पुन्हा एम.पी.डी.ए. कायदा अंतर्गत कारवाई.सराईत गुन्हेगारास मध्यवर्ती कारागृह येरवडा येथे केले स्थानबद्ध…
संपादक गफ्फार शेख अधिकार आमचा न्यूज नेटवर्क यापुढे भविष्यात अशा प्रकारचे सराईत गुन्हे करुन, चाळीसगांव शहराची शांतता भंग करणारे तसेच शहरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांविरुध्द मोक्का, एम.पी.डी.ए. व इतर कठोर कायद्यान्वये अतीशय कडक कारवाई करुन त्यांना जास्तीत जास्त दिवस कारागृहात स्थानबध्द करण्यात येईल. संदीप पाटील पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर पो.स्टे. चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात पुन्हा एम.पी.डी.ए. कायदा […]
चाळीसगाव शहरातील प्रभागातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अन्यथा चिखलफेक आंदोलन रयत सेना
संपादक गफ्फार शेख अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)- नागरी नगरउत्थान योजनेतुन चाळीसगाव शहरात मलनिस्सारण योजनेची ( भुयारी गटार ) कामे पूर्ण झालेल्या प्रभागात रस्त्यांची कामे सुरू करण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे दि २७ रोजी न पा उपमुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे लवकरात लवकर कामे सुरु न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर चिखलफेक आंदोलन कारण्याचा इशारा देण्यात […]
दिगंबर काळे व गौतम कांबळे यांचा भिमरत्न पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दिगंबर काळे केंद्रप्रमुख उपळाई जिल्हा सोलापूर व गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ तसेच गटविकास आधिकारी अजय जोशी,सहायक गटविकास आधिकारी जयश्री दोंदे,गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे,विस्तार आधिकारी मुकुंद देंडगे,वरीष्ठ शिक्षण अधिक्षक शेखर गायकवाड,वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकिरण केंद्रे यांना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ खेड व सम्यक प्रतिष्ठान खेड तालुक्याच्या वतीने”भिमरत्न […]
आटपाडी तालुका साहित्य मंचाच्या वतीने आटपाडी तालुक्यातील साहित्यिकांचा मेळावा आणि कवी संमेलन उत्साहात संपन्न.
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क झरे(वृत्तसेवा)-‘माझा मराठीचा बोलू कौतुके | परि अमृतातेही पैजासी जिंके| ऐसी अक्षरे रसिके |मेळवीन||’ असे म्हणत रविवार दि. 23 एप्रिल 2023 रोजी झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे. येथे ‘आटपाडी तालुका साहित्य मंचाच्या वतीने आटपाडी तालुक्यातील साहित्यिकांचा मेळावा आणि कवी संमेलनाचा’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या […]
शिवा व्हॅली स्कूल मार्फत, विद्यार्थ्यांसाठी “हितगुज पत्रकारांशी” या खुल्या चर्चा सत्राचे आयोजन……..
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क महिला प्रतिनिधी योगिता रसाळदौंड(प्रतिनिधी)-,दिनांक २४ एप्रिल २०२३,देऊळगाव गाडा,ता-दौंड,जि-पुणे,येथील शिवा व्हॅली शाळा,प्राचार्य- किरण सिंग,शाळेचे सर्व शिक्षक वर्ग,याच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता या विषयासाठी खुल्या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.या चर्चा सत्रामध्ये पत्रकारिता म्हणजे काय? पत्रकारितेचे प्रकार, प्रिंट मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडीया यातील फरक कोणता? पत्रकारिता करत असताना येणाऱ्या समस्या,अडचणी,यावर कोणते मार्ग काढले […]
कोंबींग ऑपरेशन दरम्यान खुनाचा आरोप असलेल्या भोदुबाबासह 6 जुगारी,2 आरोपींना वॉरंट बजवत अटक,तर 20 मोटार वाहनांवर शहर पोलिसांची कारवाई.
संपादक गफ्फार शेख अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात एक रात्र कोंबिंग ऑपरेशन अनेक कारवाईंचा धडाका सोबतच खुनाच्या आरोपीस अटक करुन जायखेडा पोलीस स्टेशनकडे हस्तांतरीत करण्यात आलेले आहे.या कोंबिंग ऑपरेशन मुळे शहरास पुन्हा शिस्त लागेल असे चित्र निर्माण झाले असून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या कडून चाळीसगावकारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक […]
माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट,महाराष्ट्र राज्य,सोलापूर जिल्ह्यात शाखा, उदघाटन कार्यक्रम.प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटक,डॉ.अमर चौरे- संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे जलोळी,ता-पंढरपुर(विशेष प्रतिनिधी)-जलोळी या गावात माय रमाई फाऊंडेशन ट्रस्ट-महाराष्ट्र राज्य,जलोळी शाखेचे उद्घाटन डाॅ.अमर चौरे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले.तसेच माता जिजाऊ आणि माता रमाई याचे पूजन राणी ओहोळ आणि योगिता रसाळ यांनी केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिता नवगिरे […]
चाळीसगांव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख अवैध धंद्या विरोधात आक्रमक,अवैध व्यवसाय करणार्यांवर कारवाईचा धडाका सुरुच राहणार…
संपादक गफ्फार शेख अधिकार आमचा न्यूज नेटवर्क अशा प्रकारची अवैध धंदयांविरुध्द धडक कारवाई मोहीम सुरू राहणार असून जर कोणाला अवैध धंद्यांविषयी माहिती असल्यास माहिती कळवत पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. आपले नाव गुप्त ठेवत अवैध धंदे चालकांवर कारवाई केली जाईल चाळीसगाव उपविभागाचे पोलीस अधीक्षक श्री. अभयसिंह देशमुख पाचोरा(प्रतिनिधी)-आपल्या नावाने अवैध धंदे चालकांना धडकी भरविणारे चाळीसगांव उपविभागाचे […]
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त दौंड येथील १३२ गरजु कुटुंबांना किराणा किट वाटप
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क महिला प्रतिनिधी योगिता रसाळ दौंड(प्रतिनिधी)-दि.१४ एप्रिल २०२३ दौंड येथे आज बोधिसत्व,महामानव,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त दौंड येथील १३२ गरजु कुटुंबांना किराणा किट वाटप करून एका वेगळ्या प्रकारे बाबासाहेबांची जयंती साजरी करून समाजात आदर्श ठेवला आहे.विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला व्यर्थ खर्च न करता गरजवंताला मदत करावी असा […]