काम पूर्ण झाल्यानंतर काम पूर्णत्वाचा दाखला व ‘थर्ड पार्टी ऑडिट चा अहवाल सादर करावा-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगांव(प्रतिनिधी)-काम पूर्ण झाल्यानंतर ‘थर्ड पार्टी ऑडिट करून त्याबाबतचा अहवाल सरकार व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ‘थर्ड पार्टी ऑडिट चा अहवाल सादर करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. तरी यापुढे काम पूर्ण झाल्यानंतर काम पूर्णत्वाचा दाखला व ‘थर्ड पार्टी ऑडिट चा अहवाल सादर […]
समुपदेशक जुलेखा शुक्ल यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी आयुष्याचा मंत्र
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-समुपदेशक जुलेखा शुक्ल यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी आयुष्याचा मंत्र,इनरव्हील क्लब ऑफ मिल्क सिटी, चाळीसगावच्या माध्यमातून वाडीलालभाऊ राठोड उच्च माध्यमिक पिंपरखेड आश्रमशाळेतील सातवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी ‘मला मोठं मोठं व्हायचं’ या विषयावर चाळीसगाव येथील अंतरंग मानसिक समुपदेशन केंद्राच्या संचालिका आणि इनरव्हील क्लबच्या माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन जुलेखा विकास शुक्ल यांच्या […]
रस्त्याच्या माध्यभागी अपघाताला निमंत्रण देणाच्या खोल चेंबर मध्ये वृक्षारोपण करून रयत सेनेचे आंदोलन…
संपादक गफ्फार मलिक अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी) – शहरातील पवारवाडी येथे नवीन होत असलेल्या रस्त्याच्या मध्यभागी असलेले मुख्य चेंबर नवीन रस्त्याच्या एक ते दिड फुट खाली जात असल्यामुळे दुचाकी स्वार या खड्यांमध्ये पडून अपघात होण्याची शक्यता आहे प्रभाग १० मधील पवारवाडी येथे रयत सेनेच्या वतीने दि १५ रोजी सकाळी १० वाजता चाळीसगाव नगरपरिषद […]
शालेय पोषण आहारासाठी शासनाने अंडी पुरवावी-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघशालेय पोषण आहार योजनेसाठी सरकारने अंडी पुरवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,शालेय शिक्षण विभागाने प्रधान मंत्री पोषण शक्ती […]
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मारकाला मा.जिल्हाधिकारींनी भेट देत प्रभाग क्र.13 मधील विविध विकास कामांची पाहणी करत केले कौतुक..
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 13 डिसेंबर रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब चाळीसगाव दौऱ्यावर आले असताना त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मारकाला भेट देत अभिवादन केले तसेच प्रभाग क्र.13 मधील विविध विकास कामाची पाहणी केली व उत्कृष्ट अश्या प्रभागातील भरभरून केलेल्या विकास कामांचे जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा प्रभागाच्या नगरसेविका सौ.सायली […]
लोकअदालतीत ६२० प्रकरणे निकाली काढत ७५ लाख ७२ हजार १३९ रुपयांची वसुली
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-राष्ट्रीय लोक अदालत दि. ०९ डिसेंबर २०२३ शनिवार रोजी मे. दिवाणी व फौजदारी न्यायालयात मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव व वकिल संघ चाळीसगाव यांचे सयुक्त विद्यामानाने चाळीसगांव न्यायालयात वादपुर्व प्रकरणांच्या कर्ज व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या निपटा-याकरीता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले […]
दुधाला कमी भाव दूध उत्पादक शेतकऱ्यांचा तहसील समोर दूध जमिनीवर वाहत आंदोलन
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगांव(प्रतिनिधी) दूध उत्पादक शेतकर्यांना दूधाचा योग्य दर मिळत नसल्याने त्यांच्यात शासनाविषयी अंसतोष निर्माण झाला आहे. दूध उत्पादनाचा खर्च जास्त असल्याने कमी भावात दूध विकणे शेतकर्यांना आर्थिक अडचणीचे ठरत आहे. यातून शेतकर्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने दूध उत्पादक शेतकर्यांनी तहसिल कार्यालया समोर दि 9 डिसेंबर रोजी दूध […]
अवघ्या 3 तासात वधूचा मोबाईल व दागिने असा 6 लाख 85 हजार रुपयांच्या मुद्देमाल सह आरोपी शहर पोलिसांच्या ताब्यात….
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास शहरातील हॉटेल कलमशांती पॅलेस या ठिकाणी श्रीमती सरोज मुंकुद देशपांडे यांच्या मुलीचे लग्न समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यांचेकडे नवरीचे सोन्याचे दागीणे, रोख रुपये व ऍ़पल कंपनीचा आयफोन 13 हा मोबाईल असा […]
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चाळीसगांव तालुक्यात विकासकामांची एन्ट्री,९४ कोटींचा निधी मंजूर….
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)– भाजपा महायुतीच्या नेतृत्वाखालील सरकारचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन आज दि.७ पासून नागपूर येथे सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ९४ कोटींचा भरघोस निधी मंजूर करण्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांना यश मिळाले आहे. त्यात वलठान येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा जीर्ण इमारतीजवळ […]
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दौंड येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे दौंड(प्रतिनिधी)-संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा त्यांचा संदेश आजच्या पिढीलाही तितकेच गरजेचे आणि आदर्श वाटतात.त्यांनी भारतातील समाजातील तळागळातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न केले. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथल्या ऐतिहासिक समारंभात आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. […]