Project Fightcorona या नावाने रोट्रक्ट क्लब ऑफ दौंड यांचा उपक्रम
Read Time54 Second
दौंड(प्रतिनिधी):- कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोट्रॅक्ट क्लब ऑफ दौंड कॉलेज तर्फे दौंड येथील रेल्वे स्टेशनवरील गरजवंतांना मास्क चे वाटप करण्यात आले सामान्य लोकांना कोरोना या विषाणू संदर्भात माहिती देण्यात आली दौंडमधील हा स्तुत्य उपक्रम करण्यात आला अध्यक्ष-शिवशंकर गळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.पुरुषोत्तम बावधानकार,नचिकेत अदवाणी, ऋषिकेश वागजकर,करण नगरे या सर्व सभासदांच्या उपस्थित हा उपक्रम केला.-Project Fightcorona या नावाने हा उपक्रम संपन्न केला