अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगांव-AIMIM जळगाव,नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व शहर अध्यक्ष यांची कार्यकरणी बरखास्त करण्यात आली असून एक पत्रकाद्वारे AIMIM चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ खालिद परवेज यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व शहर अध्यक्ष यांची कार्यकरणी बरखास्त करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले असून नवीन कार्यकारणी 15 जुलै 2021 पर्यंत जाहीर करणार असल्याचे एक पत्रकाद्वारे AIMIM चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ खालिद परवेज यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.AIMIM ची दोन्ही जिल्ह्यातील कार्यकारणीतील जिल्हाध्यक्ष व शहर अध्यक्ष बरखास्त झाल्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले असून प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू असून नेमके पक्ष श्रेष्ठी काय निर्णय घेतील लवकरच कळेल मात्र नवीन पदाधिकारी मिळणाऱ्या जबाबदारीतुन पक्ष वाढविणार की स्थिती जैसे थी असेल