अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-दौंड पोलिस स्टेशन मधील 44 आरोपींची खबरदारी म्हणून केली करोना चाचणी सर्व आरोपींचे अहवाल निगेटिव.आज दिं. 09/10/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड यांनी दौंड पोलीस स्टेशन मधील 44 तुरुंगातील आरोपींची करोनारॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यांचे रिपोर्ट अर्ध्या तासात प्राप्त झाले,चाचणी करण्यात आलेल्या सर्व आरोपींचे रिपोर्ट निगेटिव आले आहेत. त्यामध्ये 43 पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. माहिती डॉ.संग्राम डांगे.( वैद्यकीयअधीक्षक उपजिल्हा रुग्णाल दौंड) व पोलीस निरीक्षक श्री सुनील महाडिक यांनी दिली