अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दिल्ली(वृत्तसेवा)-शिया वक्फ बोर्डाचे पूर्व अध्यक्ष वसीम रिजवी याने दाखल केलेली जनहित याचिका(PIL) सुप्रीम कोर्टाने फेटाळत याचिका कर्त्यास 50 हजाराचा दंड लावला आहे
काही दिवसांपूर्वी रिजवी याने मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक ग्रंथ कुराण मधील 26 आयते हटविण्याची मागणी केली होती या याचिकेवरून मुस्लिम समाजच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या रिजवीचे कुटुंबीय त्यास सोडून केले होते भावाने त्याच्या सोबत काहि नाते नसल्याचे व्हिडीओ द्वारे स्पष्ट केले होते, या याचिकेवर जस्टिस फली नरीमन, जस्टिस बीआर गवई आणि जस्टिस हृषिकेश रॉय यांनी निकाल देत याचिका रद्द केली असून रिजवी यास 50 हजारांचा दंड लावला आहे.