अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)- दौंड तालुका एडवोकेट बार असोसिएशनच्या वतीने 2023 या वर्षीचे दिनदर्शिका कॅलेंडर चे दौंड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गोयल मॅडम,कुलकर्णी मॅडम,कुलकर्णी साहेब व अग्रवाल साहेब यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले दिनदर्शिका चे प्रकाशन झाल्यानंतर सर्व वकील बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या हे कार्य कायमस्वरूपी चालत राहो असेही त्या म्हणाल्या यावेळी दौंड तालुका बार असोसिएशनचे एडवोकेट सुरेश जाधव अध्यक्ष,एडवोकेट सपना अग्रवाल उपाध्यक्ष,एडवोकेट महेंद्र आवाळे(सचिव),एडवोकेट अजीत दोरगे (सह सचिव)एडवोकेट विजय काकडे(खजिनदार),एडवोकेट ऋषीकेश काकडे,एडवोकेट भोईटे,एडवोकेट आप्पा देशमुख, एडवोकेटअजीत बलदोटा, एडवोकेट संतोष आढाव (सदस्य) तसेच दौंड तालुका एडवोकेट बार असोसिएशन चे सर्व सदस्य उपस्थित होते तसेच एकूण एक हजार दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजीत दोरगे यांनी केले