संकट काळी केलेली मदत हिच मानव सेवा होय बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती

Read Time1 Minute, 54 Second

कोल्हापूर:-दि 9/4/2020 रोजी।… संकट काळी केलेली मदत हिच मानव सेवा होय…बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती (रजि नवी दिल्ली ) कार्य क्षेत्र भारत देश याच्या वतीने दानशुर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सौ मा हशिम शिराज नुराणी भाभी. व पद आधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वृद्ध श्रमातील महिलांना भोजन दान करून…आज…गोरगरीब निराधार विधवा बेवारस मजूर कामगारांना व त्यांच्या कुटुंबांना ..महिना भर पुरेल असे सर्व प्रकारचे धान्य. कडधान्य. तेल ..वाटप करण्यात आले।.बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती संपूर्ण भारत भर मदत कार्य करत आसुन उजैन मध्यप्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यात समाज सेवा हि ईश्वर सेवा मानुन मदत कार्य करत आहेत.जगावर आलेल संकट आणि मानसातल्या सानसांच्या साठीच केलेली मदत अनमोल मदत आहे कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष मा श्री दिपक अशोक भोसले व करवीर तालुका उप अध्यक्ष सौ अनिता अमर कांबळे व सौ सुरेखा शिंदे ,सुरेश शिंदे,यांच्या सह पद आधिकारी आहोरात्र मदत कार्य करत आहेत…लवकरात लवकरच कोरानाचे संकट जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %