लहान मुलीचे अर्भक आढळले कचरा कुंडीत,सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांनी केला गुन्हा दाखल.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-कचरा कुंडीत आढळले मुलीचे अर्भक सामाजिक कार्यकर्ते अशोक मारुती शिंदे यांनी केला गुन्हा दाखलसंपूर्ण माहिती अशी की सामाजिक कार्यकर्तेअशोक मारुती शिंदे वय.38 वर्षे रा वडारगल्ली वैदुवस्तीपरीसर ता दौंड जि पुणे येथे कुंटुबासह राहण्यास असुन रिक्षा चालवुन उदरनिर्वाह करतात तसेच दौंड शहरामध्येसामाजिक कार्य करीत […]

केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू याची भाईगिरी …….शिक्षकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची दिली धमकी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची कास्ट्राईब शिक्षक महासंघाची मागणी . सदर घटनेबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की, दापोडे तालुका वेल्हे केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू यांनी केंद्रातील मागासवर्गीय शिक्षकाला अश्लील भाषेत जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ […]

दिल्लीत 11 महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पाठींबा दौंड काँग्रेस चे निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दि 27 सप्टेंबर 2021 सोमवार रोजी शेतकरी हितांसाठी काँग्रेस तर्फे भारत बंद आंदोलन करण्यात आले होते याचाच भाग म्हणून दौंड काँग्रेस तर्फे दौंड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की जनतेला भरमसाठ खोटी आश्वासन देवून केंद्रामध्ये सत्तेत आलेले भाजप सरकार ज्या हुकुमशाही […]

स्मशानभूमीला विरोध नाही मात्र नगरपालिकेने कायद्याचे पालन करावे-विनायक माने

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-विनायक कुंडलिक माने यांची मा. उच्च न्यायालय मुंबई कोर्टात दाखल याचिका तथा रिट पिटीशन नं.5720/ 2021ही मे हायकोर्ट मुंबई यांच्याकडील आदेशाने मंजूर करण्यात आलेली आहे या आदेशानुसार न्यायमूर्ती श्री एस जे तत्वाला आणि श्री मिलिंद जाधव यांनी दौंड नगर परिषद आरक्षण क्रमांक 70 […]

खाजगी वाहतुकीवर कारवाई करा अन्यथा एस टी कामगारांचा आंदोलनाचा इशारा

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव/हर्षल पाटोळे दौंड(प्रतिनिधी)-दि. २२ सप्टेंबर, २०२१ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दौंड आगारामार्फत चालवण्यात येणा-या फे-या गोलराऊंड येथून चालवील्या जातात त्या ठिकाणी कुरकुंभ, बारामती, फलटण जाणा-या प्रवाशांची गर्दी खुप मोठया प्रमाणात असते त्या ठिकाणीच मोठया प्रमाणात अवैध प्रवाशी वाहतूक केली जाते. त्यामुळे रा. प. […]

झोपडीतून चक्क बाजरीच्या पोत्याची चोरी,आरोपीस अटक

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पिंपळगाव ता.दौंड- दि 19 सप्टेंबर 2021 रविवार रोजी पिंपळगाव गावचे हद्दीत बंद झोपडीचा पडदा बाजूला करून झोपडी तील एक बाजरीचे पोते डोक्यावर घेऊन चोरी करून निघाला असताना त्यास यवत पोलीस स्टेशन कर्मचारी व तेथील लोकांनी ताब्यात घेऊन यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर […]

Oneness-Vann’ (वननेस-वन) शहरी वृक्ष समूह संत निरंकारी मिशन द्वारे हरित विश्वाकडे एक अर्थपूर्ण पाऊल

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव पुणे-१७ सप्टेंबर २०२१ : Oneness-Vann’ (वननेस-वन) नामक या परियोजनेचा शुभारंभ सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते २१ ऑगस्ट, २०२१ रोजी करण्यात आला. संपूर्ण भारतातील विविध राज्यांच्या शहरांमध्ये निवडक ५०० ठिकाणी या योजनेअंतर्गत सुमारे १,५०,००० हुन अधिक रोपांची लागवड करण्यात आली. वननेस-वन नामक या […]

सोनवडी गावच्या हददीतून ट्रक चोरीचा प्रयत्न, आरोपी 24 तासाच्या आत गजाआड,दौंड डिबी पथकाची उल्लेखनीय कामगीरी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दि.१७ सप्टेंबर 2021 शुक्रवार रोजी रात्री १ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मौजे सोनवडी ता.दौंड गावाच्या हददीतून सुरज संभाजी पवार यांच्या राहते घरासमोर लावलेला ट्रक क्रमांक एम एच १२ इ एफ ९६४८ हा अज्ञात चोरटयांनी चोरण्याचा प्रयत्न केल्याने सुरज पवार यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस […]

बोरिबेल गावात चालणाऱ्या मटका अड्ड्यावर दौंड पोलिसांची धाड 2 आरोपींवर गुन्हा दाखल

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दि 16 सप्टेंबर 2021 गुरुवार रोजी बोरिबेल गावात चालणाऱ्या मटका अड्ड्यावर दौंड पोलिसांनी धाड टाकत 2 आरोपींवर गुन्हा दाखल दौंड पोलिस स्टेशन हद्दीत बोरिबेल गावामध्ये लपून सट्टा मटका धंदा चालतो अशी गुप्त माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ डी बी […]

दहा वर्षे रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती करणार,आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी जि प पुणे

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-गेल्या दहा वर्षापासून रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती करणार व यामध्ये कोणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली .आमच्या प्रतिनिधीशी […]