गौळ येथील 74 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त स्मशान भूमि येथील 15 ऑगस्ट 2020 रोजी मित्र परिवार मंडळी च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

Read Time1 Minute, 9 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी वर्धा
संतोष मेश्राम

वर्धा – गौळ येथील 74 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त स्मशान भूमि येथील 15 ऑगस्ट 2020 रोजी मित्र परिवार मंडळी च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
सामाजीक कार्यकर्ता पद्माकर कांबळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी देश भक्ती वर आधारित गीते सादर केली.
कार्यक्रमा च्या आयोजन वृक्षप्रेमी आशिष बोंडे, कर्मचारी पाणीपुरवठा तसेच ग्रामपंचायत गौळ ऑपरेटर राहुल मोडक, प्रज्वल बोडके, अनिकेत भोयर, सुमीत शेलकर निखिल मून, रूपेश अलोने, धीरज कोठेकर, गौरव, शुभम मानकर, विक्रम बोडके, साहिल कांबळे आदी सह मित्र परिवार यांनी सहकार्य केले.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

गौळ येथे जागतिक आदिवासी दिना च्या निमित्ताने बिरसा मुंडा आदिवासी मित्र मंडळा तर्फे कार्यक्रमाचे आयोजन….

Read Time1 Minute, 5 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी वर्धा
संतोष मेश्राम

गौळ येथे जागतिक आदिवासी दिना च्या निमित्ताने बिरसा मुंडा आदिवासी मित्र मंडळी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौळ येथील सरपंच मिलिंद खोडके उपस्थित होते.
या प्रसंगी सामाजिक दुरी चे नियमा चे पालन करण्यात आले.
पत्रकार योगेश कांबळे, पद्माकर कांबळे, मंगेश बेंडे, सुनील डोंगरे, गणेश उईके, उमेश बेंडे, गौरव बेंडे व गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन नारायण उईके, अविनाश ईरपाते यांनी केले.
मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले आणि उपस्थित नागरिकांना संबोधित केले.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

सेलु तालुका येथील सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ च्या वतीने तहसीलदारांना निवेदन

Read Time1 Minute, 20 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी वर्धा
संतोष मेश्राम

वर्धा – सेलु तालुका येथील सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ च्या वतीने जिल्हा शहर अध्यक्ष शंकर पाणबुडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मा. तहसीलदार साहेब, सेलु यांना सन 2019 – 2020 च्या झालेल्या आर्थिक सातवी आर्थिक जनगणने च्या दरात आणि त्यात होणारा घोळ संदर्भात माहिती चि लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले.
सकोल तपास करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदना द्वारे देण्यात आले. या प्रसंगी राजकुमार भलावि, प्रशांत महाडूळे, मनोज मांदाडे, हरीश गुरनुले, योगेश निकोडे, अजित मून, प्रतीक्षा नेहारे, पल्लवी कामडी, करिश्मा पुरके, भाग्यश्री टेकाम, पूजा कोडापे, समीर मलघाम, प्रिया नेहारे, जयकुमार मलावि, ईश्वर पारशिवे आदी उपस्थित होते.

9 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

शॉक लागून 13 वर्षीय बालक जखमी,उपचारासाठी दाखल…..

Read Time1 Minute, 17 Second

जिल्हा प्रतिनिधी वर्धा
संतोष मेश्राम, वर्धा

वर्धा – सिंदि (मेघे) वॉर्ड क्रमांक 02 परिसरातील कांबळे यांच्या घरी दुसरा मजला वरती राहत असलेले भाडेकरूंच्या मुला ला इलेक्ट्रीक शॉक लागून जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
परिसरातील नागरिकांच्या सांगण्या वरुण मुला चे वय जवळ पास 13 वर्षे आहे.
तो टेरिस वर पतंग उडवत होता.
घरा समोर इलेक्ट्रीक पोल च्या तारा वर त्याची पतंग

लटकली असता लोखंडी रॉड ने पतंग काढण्या चा प्रयत्न केला इलेक्ट्रिक पोल च्या तारा ला स्पर्श होता च तो खाली पडला.
स्पार्किंग होऊन मोठा आवाज झाला परिसरातील

लाईट बंद झाल्याने लोक जमा झाले.
मुला

च्या

घरातील लोक बाहेर आले आणि त्याला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे,
पुढील तपास सुरू आहे

3 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

वर्धा पुन्हा कोरोना रुग्ण,परिसर सील

Read Time49 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

वर्धा जिल्हा प्रतिनिधी संतोष मेश्राम

वर्धा – सिंदि (मेघे) हिंदीनगर परिसरात पुन्हा 01 कोरोना रुग्ण आढळून आलेले आहे त्या मुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
परिसरातील ठाकरे यांचे घर ते कुतरमारे यांच्या घरा पर्यंत परिसर सील करण्यात आला आहे.
परिसरातील नागरिकांनी मास्क चा उपयोग करावे.
विना कारण घरा बाहेर पडू नये.
शासन नियमा चे पालन करावे असे प्रशासन कडून सांगण्यात आले आहे
वर्धा जिल्हात कोरोना रुग्णांचा आकडा 100 च्या वर गेलेला आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %