मौलाना अब्दुल कलाम यांची जयंती मौलाना अब्दुल कलाम वाचनालय येथे साजरी करण्यात आली.
चाळीसगाव प्रतिनिधी-भारतरत्न अबुल कलाम आझाद जयंती निमित्ताने मौलाना अबुल कलाम आझाद वचनालय येथे मौलाना अब्दुल कलाम यांच्या फोटोला फुलांचा हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली, यावेळी सहायक पोलिस निरीक्षक…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या योजनांच्या प्रशिक्षणासाठी अर्ज सहित संपर्क साधावा.
धुळे : शेतीविषयक, फळ भाजी उत्पादन विषयक, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय विषयक, अन्न पदार्थांवरील प्रक्रिया, हस्तकला, हातमाग, उद्योग सेवा आणि व्यवसाय, इतर. योजना व प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे अशी : अर्ज, जातीचा…
चापोली ते कपिलाधार महापदयात्रा
चापोली ते कपिलाधार महापदयात्रा आंबेजोगाई येथील दृष्य पंढरपुरच्या पायी दिंडी सारखीच तेवढीच शिस्तबद्ध दिंडी कर्नाटक, पश्र्चिम महाराष्ट्र तून निघते.महात्मा बसवेश्र्वरांनी स्थापन केलेल्या लिंगायत धर्माची ही दिंडीची सांगता ही कपिलधार जिल्हा…
कुमावत बेलदार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य वधुवर परिचय मेळावा
कुमावत बेलदार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य वधुवर परिचय मेळावा चाळीसगाव येथे महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला.मोठ्या संख्येने वधू,वर व पालक उपस्थित होते.
वाघळी ईदगाह ला तात्यासो पोपट एकनाथ भोळे यांनी पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.
आज सकाळी वाघळी येथील मुस्लिम समाजातील ईदगाह ला पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी तात्यासो पोपट एकनाथ भोळे यांनी जिल्हा परिषद निधी उपलब्ध करुन दिला, यावेळी हाजी युसुफ उस्मान मण्यार ,अनिस मण्यार अब्दुल…
आदरणीय श्री.लक्षमणआप्पा गौराजी दहिहांडे यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या प्रदेशाध्यक्ष पदि सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली
महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाज यांच्या वतीने आज केशव गार्डन ,धुळे येथे आमसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदरणीय, श्री.लक्षमणआप्पा गौराजी दहिहांडे यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या प्रदेशाध्यक्ष…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. पण राज्यपालांनी फडणवीस यांना ११ नोव्हेंबर सोमवार…
मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पत्राचा मेल करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीची मागणी मांडली आहे.
मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पत्राचा मेल करून विद्यार्थ्याची फी माफ करण्यात यावी, अशी मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद चे प्रवक्ता महाराष्ट्र राज्य पंकज रणदिवे यांनी केली आहे,महाराष्ट्रात मोठ्या प्रमानात…
AIMIM विद्यार्थी आघाडी तर्फे निवेदन
चाळीसगाव-AIMIM विद्यार्थी आघाडी तर्फे तहसीलदार साहेबांना निवेदन निवेदनात म्हटले आहे की ईद मिलादुन्नबी च्या दिवशी दारू दुकाने बंद ठेवण्यात यावी निवेदन देतांनी AIMIM विध्यार्थी आघाडी चे चाळीसगाव तालुकाध्यक्ष नदीम मन्सुरी,…
चाळीसगाव रेल्वे R P F पोलीस स्टेशन सुशोभीकरण
चाळीसगाव रेल्वे स्टेशन R P F पोलीस स्टेशन बाहेर छोटी छोटी रोपे लावून सुशोभीकरण करण्यात आले आहे, नुसते रोपे लावली नाहीत तर त्यांची काळजी ही घेतली जाते,जवळून जातांनी मन प्रसान्नित…