जिल्हा परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा सरसकट लाभ मिळावा, शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवा प्राथमिक शिक्षण संचालकांच्या दालनात राज्य समन्वय समितीच्या वतीने राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझर कर यांची मागणी.
पुणे:- दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथे राज्य शिक्षणसंचालक यांचे पत्रानुसार पुणे येथील त्यांच्या दालनात...