विनापरवाना वाळू उपसा सुरूच,दौंड शहरात वाळू माफियांवर पुन्हा कारवाई-परि पोलीस उपअधीक्षक श्री मयुर भुजबळ टीम चा दणका
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दिनांक 28.3.2021 रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे पोलीस उपअधीक्षक श्री मयुर भुजबळ तसेच पोलीस अंमलदार विशाल जावळे, किरण डूके, गणेश कडाळे, सागर गायकवाड, योगेश कर्चे असे हजर असताना पोलीस उप अधीक्षक श्री मयुर भुजबळ यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मौजे राजेगाव गावचे हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात […]
महीलेने रचला स्वत:चे अपहरणाचा व जबरी चोरीचा बनाव,खोटया तक्रारीचा झाला पर्दाफाश गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सनी घावरी पिंपरी(चिंचवड)(प्रतिनिधी)-दिनांक २०/०३/२०२१ रोजी पिंपरी पोलीस स्टेशनला बातमी मिळाली कि, साई चौक पिपरी येथे राहणा-या कुटुंबातील नवविवाहीत महीलेचे दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या तोंडाला गुंगीच्या औषधाचा रुमाल लावुन बेशुध्द करुन राहते घरातुन अपहरण करुन घेवून गेले व त्यांच्या अंगावरील १,१५,०००/- रुपये किमतीचे दागीने जबरदस्तीने काढुन घेवून फ्रेंडशिप गार्डन सिंहगडरोड, पुणे […]
कोरोना संशयित रुग्ण शोध मोहीमेस नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी अभिजित राऊत
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव (वृत्तसेवा) दि. 25 – जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी टेस्टिंगवर भर दिला जात आहे. त्यामुळे बाधितांची संख्येत वाढू होवू शकते. लॉकडाऊनबाबत विचार सुरु असून हा निर्णय ऐनवेळी घेतला जाणार नाही. सध्या सुरु असलेल्या संशयित रुग्ण शोध मोहिमेस नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करुन शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत […]
दौंड तालुक्यात चोरून वाळू उपसा करणा-या माफीयांनवर मोठी कारवाई,90 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-काल दिनांक २४/०३/२०२१ रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे प्रोबेशनरी पोलीस उपधिक्षक श्री.मयुर भुजबळ साो,तसेच पोलीस कॉन्सटेबल किरण लालासो ढुके विशाल जावळे वाय.एस. कर्चे डी.व्ही.ढोले असे हजर असताना प्रोबेशनरी पोलीस उप अधीक्षक श्री.मयुर भुजबळ साो,यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे शिरापूर गावचे हद्दीतील भिमा नदीचे पात्रात तसेच […]
एसटी ट्रक चा अपघात 15 जखमी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क भंडारा-शहापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर एस टी व ट्रक चा भीषण अपघात 15 जण जखमी असून 3 गंभीर असल्याचे समजते सर्व अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भांडरा तालुक्यातील शहापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक करणाऱ्या ट्रक ने अचानक थांबल्यामुळे मागून भरधाव येणारी एसटी ट्रक वर आदळल्याने अपघात झाला दुपारी 1 […]
एस टी महामंडळाच्या कर्मचारी व अधिकारींना लस उपलब्ध करून द्या-खासदार उन्मेष पाटील
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना व अधिकारी यांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्याची मागणी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्राद्वारे केली आहे कोरोना काळात एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा दिली सेवा देत असतांना कर्मचारी पॉजिटीव्ह आलेत तर कित्येक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तरी या कठीण काळात […]
स्ट्रीट लाईट बिल ग्रामपंचायतीने भरावी असा कोणताही राज्य शासनाचा आदेश नाही म महावितरण कंपनीची सक्ती का-किसनराव जोर्वेकर
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शहा चाळीसगाव(प्रतिनिधी) तालुक्यातील महावितरण कंपनीचे अधिकारी बेकायदेशीररित्या व मनमानी पद्धतीने जनतेला जुलमी पद्धतीने वीज आकारणी व वसुली करत असल्याने त्यांच्या हुकुमशाही पद्धतीच्या विरोधात आज टाकळी प्र.चा. गावचे उपसरपंच व महाराष्ट्र सरपंच असोसिएशनचे कार्याध्यक्ष, श्री किसनराव जोर्वेकर यांनी आज टाकळी प्र.चा. ग्रामपंचायत कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले ,की ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील […]
आम्हाला शिस्त नाही म कोरोना जाणार कसा?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक अधिकार आमचा विशेष-वाढती कोरोना रुग्णांची संख्या व टप्प्याटप्प्यात होणारे लॉकडाऊन संपूर्ण जळगाव जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन केले जात आहेत,प्रशासन कोरोना सोबत लढण्यास पूर्ण तयारीत आपली संपूर्ण शक्ती लावून रोखण्यासाठी प्रयत्न करत असून मात्र कोरोना रुग्णांची संख्या थांबायला तयार नाही याची जबादारी कोणाची प्रशासनाची की जनतेची जबाबदारी प्रशासन व जनता […]
लसीकरणानंतर कोरोना होऊ शकतो, पण लसीकरणानंतर झालेल्या कोरोनाची तीव्रता कमी असते-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जमादार
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव (वृत्तसेवा) दि. 22- लसीकरणानंतर कोरोना होऊ शकतो, पण लसीकरणानंतर झालेल्या कोरोनाची तीव्रता कमी असते ताप, खोकला किंवा कोरोनामुळे शरीराच्या इतर अवयवांवर कोरोनाचा परिणाम होत नाही. कोरोना लसीकरणुळे 94 टक्के लोकांना संरक्षण मिळते. त्यामुळे लसीकरण महत्वाचे आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी कळविले आहे.देशभर लसीकरणाची मोहीम सुरु आहे. […]
दौंड शेकडो कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A आंबेडकर) पक्षात प्रवेश
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-आज दि 21/3/2021 रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A आंबेडकर) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व DBN ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रिपब्लिकन नायक दिपकभाऊ निकाळजे साहेब यांच्या आदेशाने व RPI (A आंबेडकर) चे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात RPI (A आंबेडकर) […]