व्यापारी बांधवांच्या पाठीशी खंबीर – खासदार उन्मेश पाटील यांची किराणा भुसार व्यापारी असोशिएशन पदाधिकाऱ्यांना ग्वाही.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगांव – कोरोना सारख्या महामारीत जनतेची सेवा करण्यासाठी आपल्या जीवावर उदार होऊन किराणा व्यावसायिकांनी आपली लहान मोठी दुकाने शासनाच्या नियमानुसार व आदेशाचे पालन करीत वेळोवेळी सुरू ठेवली आहेत आणि वेळोवेळी बंद देखील ठेवली आहे. असे असताना शहरात तोतया पंटर नगरपरिषदेचे पावती पुस्तक घेऊन […]

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता आमदार चव्हाण यांच्या कडून मोफत अत्याधुनिक ICU व व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण होणारे मृत्यू पाहता संपूर्ण देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे चाळीसगाव शहर सुद्धा याला अपवाद नाही सर्व रुग्णालय फुल्ल भरलेले असून काही तरी उपाययोजना म्हणून आमदार मंगेश चव्हाण मदती साठी पुढे आले असून आपले […]

रेमेडिसिव्हर चा काळा बाजार करणारे पुणे ग्रामीण एलसीबी पथकाच्या ताब्यात

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)- ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेमेडिसिव्हर इंजेक्शन ची जास्त दराने विक्री करून काळा बाजार होत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक गुना शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वात टीम तयार करण्यात आली होती या टीमने आज दौंड येथे दोन इसमास रेमेडिसिव्हर इंजेक्शनची […]

आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्षपदी सूर्यकांत कदम

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-दैनिक भास्करचे चाळीसगाव प्रतिनिधी सूर्यकांत कदम यांची देशभरातील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशनच्या(नोंदणीकृत) जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. असोसिएशनचे महराष्ट्र प्रभारी अजयकुमार मिश्रा यांनी नुकतीच ही नियुक्ती केली.नियुक्तीचे पत्र श्री. कदम यांना प्राप्त झाले.    देशातील विविध राज्यामध्ये आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे जाळे […]

ग्राहकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध,ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तालुका अध्यक्ष युवराज भिमराव जाधव

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)- भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती गव्हरमेन्ट ऑफ इंडिया च्या जागो ग्राहक संरक्षण समितीच्या चाळीसगांव तालुका अध्यक्षपदी येथील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष युवराज भिमराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती नंतर बोलतांना जाधव यांनी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती ने जी […]

मानवतेसाठी धावून आले संत निरंकारी मिशन नानगाव मध्ये ५० बेडचे कोविड सेंटर सुरू

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव नानगाव, २१ एप्रिल :कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, कित्येक रुग्णांना रुग्णालय उपलब्ध होत नाहीत ही परिस्थिती लक्षात घेऊन निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने नानगाव येथील संत निरंकारी सत्संग भवन शासनाला कोविड सेंटर बनविण्यासाठी उपलब्ध […]

आणि …! वाल्हेकरवाडी पोरकि झाली

प्रतिनिधी सनी घावरी ” अल्पकाळातील राजकीय कारकिर्दीत ही जन-मनात दीर्घकाल आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविणारे वै. तानाजी (भाऊ) शंकर वाल्हेकर (मा.विरोधी पक्षनेते) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १९८६ मधील सार्वत्रिकनिवडणूकित, आपल्या कुटुंबात कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसतांना, वाल्हेकरवाडी वॉर्डा मधून एक युवक वयाच्या अवघ्या बाविस व्या वर्षी निवडणुकिस सामोरा गेला. कोणत्याही राजकिय पक्ष्याचे […]

दौंड शहरातील अवैधरित्या विनापरवाना गुटका व विदेशी सिगारेट साठवण केलेल्या व्यापाऱ्यावर परी पोलीस उपअधीक्षक श्री मयूर भुजबळ यांच्या टीमची मोठी कारवाई तब्बल 7 लाख रुपये किंमतीचा माल केला जप्‍त

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दिनांक 19.4. 2021 रोजी पोलिस उप-अधीक्षक श्री मयूर भुजबळ पोलीस स्टेशन येथे हजर असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की दौंड शहरामध्ये इसम नामे कमलेश मुरली कृपलानी राहणार भैरोबा मंदिर जवळ दौंड यांनी आपल्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या गळ्यामध्ये अवैधरित्या विनापरवाना गुटका […]

दौंड मध्ये आंबेडकर जयंत्ती निमित्त अनिकेतभाऊ मिसाळ युवा मंच व सुवर्णयुग मित्र मंडळ तर्फे एक हात मदतीचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी हर्षल पाटोळे दौंड(प्रतिनिधी)-क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निम्मित पीक अँड ड्रॉप बॉक्स चे नीयोजन दी.14 एप्रिल 2021 रोजी करण्यात आले होते. ज्या गरजू लोकांना खरंच अंग वस्त्र, पुस्तके व पादत्राणे यांची गरज आहे ते नक्कीच त्यांच्या पर्यंत पीक […]

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील गावठी हातभट्टी दारू काढणाऱ्या वर श्री मयूर भुजबळ परि पोलीस उपअधीक्षक दौंड यांची मोठी कारवाई, 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दिनांक 15.4.2021 रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे पोलीस उपअधीक्षक श्री मयुर भुजबळ त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मौजे मलटण गावचे हद्दीत इसम नामे निलेश लोंढे राहणार मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे व त्याचा साथीदार नाव पत्ता माहीत नाही हे बेकायदेशीर विनापरवाना […]