तालुक्यातील तीन शिक्षकांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक पुरस्कार प्रदान

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक यावर्षीचा पुरस्कार चाळीसगाव तालुक्यातील तीन आदर्श शिक्षकांना जळगाव येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दिनांक 29 रोजी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रोटान संघाच्या जळगाव […]

प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना (प्रोटान)चे पहिले जिल्हा अधिवेशन सम्पन्न

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे जळगाव(दि 29)- येथे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड युनियनची विंग प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना (प्रोटान)चे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले स्मृती दीना निमित्त पहिले जिल्हा अधिवेशन व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फूल आदर्श शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार तसेच माता सावित्रीबाई फुले आदर्श […]

गांजा विक्री शहर पोलिसांची धडक कारवाई,11 किलो गांजा सह आरोपीस अटक….

अधिकार आमचा न्यूज उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरातील घाटरोड कोळीवाडा परिसरात घरातून होत होती गांजा विक्री गांज्या सोबत विक्री करणाऱ्यांना अटक शहर पोलिसांची कामगिरी शहरात के के पाटील पोलीस निरीक्षक पदी रुजू झाल्या पासून शहरात अवैध धंदे धारकांचे धाबे दणाणले असून सर्वत्र शांतता आहे. मात्र मिळालेल्या गुप्त महितीनुसार शहरातील घाट रोड […]

७२वा संविधान गौरव दिन उत्सवात साजरा….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान अंगीकृत आणि अधिनियमित केले. दौंड मध्ये संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) गट ,न्यू दलित पँथर ऑफ इंडिया ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व विविध संघटना पक्षांनी संविधान दिवस […]

स्वतः अवजड वाहन चालवत स्टिंग ऑपरेशन,भ्रष्ट ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांचा चेहरा जनते समोर

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 24 नोहेंबर च्या रात्री 12 वाजे पासून ते 2 वाजून 30 मिनिटां पर्यंत स्वतः आमदार साहेबांनी स्टिंग ऑपरेशन करत पोलीस खात्यातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट कार्याचा पर्दाफाश केला आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्याची सर्वत्र दिवस भर चर्चा सुरू होती,तसेच सोशल मीडियावर देखील स्टिंग […]

आमदार फारुख शाह यांची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट,शिधापत्रिका ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी घातलेल्या जाचक अटी रद्द करा करण्याची मागणी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क धुळे दि.24- धुळे शहरात सर्वसाधारण नागरिकांच्या शिधापत्रिका ऑनलाईन न झाल्याने अनेक नागरिकांच्या शिधापत्रिकेवर अन्न धान्य मिळत नसून यामुळे सर्व साधारण आणि गरीब गरजू नागरिक अन्न, धान्यापासून वंचित राहिलेली आहे. त्यातच शिधापत्रिका ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी जाचक अटी टाकल्याने नागरिकांच्या शिधापत्रिका ऑनलाईन होत नाही. धुळे जिल्हा व धुळे […]

विश्वास, भक्ती व आनंदाचे प्रतीक – ७४ वा वार्षिक निरंकारी संत समागमला २७ नोव्हेंबर पासून सुरुवात

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव पुणे, २४ नोव्हेंबर, २०२१:निरंकारी संत समागम जगभरातील प्रभूप्रेमी भाविकांसाठी आनंदाची पर्वणी असते ज्यामध्ये मानवतेचा अनुपम संगम पहायला मिळतो. निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये सत्य, प्रेम व एकत्वाचा संदेश प्रसारित करत आले आहे. यामध्ये सकळजन आपली जात, धर्म, वर्ण, भाषा, वेशभूषा तसेच […]

शहर पोलीस स्टेशनमध्ये 26/11 च्या शहिदांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-दिनांक 26 नोहेंबर 2008 रोजी मुंबई येथे आंतकवादी संघटनेकडुन आंतकवादी हल्ला करण्यातआला होता त्यात आंतकवाद्यांशी मुकाबला करतांना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते.तसेच अनेक निष्पाप लोकांना आपला जिव गमवावा लागला होता. त्या सर्वांच्या स्मरणार्थ मा.डॉ.प्रविण मुंडे पोलीस अधिक्षक जळगाव यांच्या संकल्पनेतुन […]

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सूरुच दौंडमधील परत 7 कामगार निलंबित एकूण निलंबित कामगारांची संख्या 15 वर एका महिलेचा देखील समावेश

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संप पुकारण्यात आला असून दौंड आगाराचे कर्मचारी सुध्दा. 8 नोव्हेंबर 2021 पासून बेमुदत संपावर गेले आहेत.एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कमी पगार व कामाचा अतिरिक्त ताण व अनियमित वेतनामुळे 38 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे राज्यातील […]

विविध मागण्यांसाठी चाळीसगाव येथे सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)- देशातील केंद्र सरकार जाणीवपूर्वक जाती आधारीत जनगणना आणि ओबीसींची जातीआधारीत जन-गणना करण्यास नकार दिल्याबद्दल तसेच तीन कृषी कायदे आणि ईव्हीएमच्या विरोधात राष्ट्रीय पिछडा-वर्ग मोर्चाद्वारे टप्प्याटप्प्याने देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. चाळीसगाव येथील तहसीलदारांना दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी या देशातील केंद्र सरकार जाणीवपूर्वक […]