Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी समिती अध्यक्ष पदी किरण आढाव यांची नियुक्ती

0
1 0
Read Time2 Minute, 13 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसागाव(प्रतिनिधी)-दिनांक १३ मार्च २०२४ बुधवार रोजी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चाळीसगांव यांची सालाबादाप्रमाणे तिथीनुसार २८ मार्च २०२४ रोजी होणाऱ्या शिवजयंती साठी जिल्हा समन्वयक महेंद्र बापू पाटील, तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, शहर प्रमुख नाना  कुमावत, व विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव नाना खलाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली यावेळी सर्वानुमते उत्सव समितीची निवड करण्यात आली.

यावेळी दिलीप घोरपडे, शैलेंद्र सातपुते, रामेश्वर  चौधरी, राजु भालेराव, चंद्रकांत नागने, सुनील गायकवाड. रघुनाथ भाऊ कोळी. प्रशांत भाऊ कुमावत, राजेंद्र कुमावत, सुरेश पाटील, हर्षल माळी सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चाळीसगांव चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळेस सर्वांनी मिळून खूप मोठ्या उत्साहात व जल्लोषात चाळीसगांव शहरातील सर्वात मोठी तिथीप्रमाणे शिवजयंती मिरवणूक साजरी करण्याचे योजिले आहे.

शिवजयंती उत्सव समिती

शिवजयंती उत्सव समिती (प्रमुख) अध्यक्ष :- किरण आढाव यांची नियुक्ती करण्यात आली तर.

उपप्रमुख :- चेतन कुमावत.

उपप्रमुख :- हेंमत साळकर.

सचिव :- जितेंद्र (रॉकी) धामने.

सहसचिव :- चेतन आढाव.

सहसचिव :- ऋषिकेश देवरे

खजिनदार :- भिमराव खलाणे नाना.

सहखजिनदार :- महेंद्र भाऊ जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: