कोरोनाच्या सावटाखालीच यंदा संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची६४४वी जयंती छोट्याखानी साजरी,समाजातील गोरगरीब लोकांना देणार 1 लाखाचा विमा

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव दि 27(प्रतिनिधी)-समानतेचे तत्त्व मांडणारे जगातील पहिले संत रविदास महाराज यांच्या एका दोह्यास प्रेरित होऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, संत रविदास यांच्या एका दोह्यातच संपूर्ण देशाची राज्यघटना आहे.तो दोहा म्हणजे-ऐसा चाहुॅ राज मैं जहाॅ मिले सबन को अन्न |छोट बडे सब […]

पुणे,इंदोर विमानसेवा सुरु होण्यासाठी खासदारांनी कसली कंबर !

नागरी विमान उड्डाण मंत्री हरदिपसिंग पूरीजी यांची खासदार उन्मेश पाटील यांनी दिल्लीत घेतली भेट जळगाव विमानतळावरून लवकरच पुणे इंदोर विमानसेवेसाठी केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे जळगाव : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जळगाव विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास आराखडा तयार केला असून येथुन लवकरच पुणे , इंदोर विमानसेवा […]

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित आयोजित शिवछत्रपती चषक 2021 भव्य कॉस्को बॉल क्रिकेट स्पर्धा वर्ष पहिले संपन्न झाला.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित आयोजित शिवछत्रपती चषक 2021 भव्य कॉस्को बॉल क्रिकेट स्पर्धा दी. 19/02/2021 वर्ष पहिले संपन्न झाला. अंतिम सामना दी. 24/02/2021 रोजी गोपाळवाडी 11 Vs लॉकडाऊन क्रिकेट क्लब-A.अतिशय चुरशीचा हा अंतिम सामना सर्वांच्याच लक्षात राहील असा हा रोमांचक सामना […]

कोरोना योद्धा बचाव कृती समितीच्या आंदोलनाला रयत विद्यार्थी मंच चा जाहीर पाठिंबा

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सनी घावरी पिंपरी (प्रतिनिधी)-:- पिंपरी कोरोनाकाळातील मानधन तत्वावर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे यासाठी कोरोना योद्धा बचाव कृती समितीच्या वतीने गेली 12 दिवस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर आंदोलन चालू आहे.या आंदोलनास रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे […]

रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्ती,एमआयडीसी पाणीपुरवठा करत असलेल्या भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार

अधिकार आमचा न्यूज सनी घावरी रावेत येथील जलशुद्धीकरणकेंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी (दि.25) करण्यात येणार आहे. त्यामुळे एमआयडीसीपाणीपुरवठा करत असलेल्या भागातील गुरुवारचापाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल वदुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतसुरु राहणार आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून शहरातीलपिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, […]

पिंपरी- चिंचवड अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सनी घावरी चिंचवड(प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकामपरवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागानेअनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरु केली आहे.मोशीतील डीपी रस्त्याने बाधित चार अनधिकृत बांधकामेभुईसपाट करण्यात आली आहेत.मागील 15 दिवसांपासून महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. मंगळवारी ‘इ’ क्षेत्रिय कार्यालय एकूण 4 अनधिकृत बांधकाम […]

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 145 वी जयंती साजरी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 145 व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संत गाडगे महाराज चौक संविधान स्तंभा पुढे संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री अशोक भाऊ कांबळे तथा नोटरी भारत सरकार अँड श्री राजू बोडके साहेब यांच्या हस्ते […]

लॉकडाऊन लावायचे की नाही जनतेच्या हाती-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क मुंबई-लॉकडाऊन लावायचा किव्वा नाही हे जनतेच्या हातात आहे असे प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले काल रात्री प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की ज्यांना लॉकडाऊन नको त्यांनी शासन नियमांचे पालन करावे जसे मास्क घालणे,सोशल डिस्टन्सचे पालन करणे,बाहेरून आल्यावर हात धुणे अश्याया छोट्या छोट्या गोष्टींचे […]

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव,विना मास्क बाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई-पोलीस निरीक्षक दौंड

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-पुन्हा झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता दौंड पोलीस प्रशासन सज्ज झाले असून मास्क घालूनच घराबाहेर पडण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले असून आता विना मास्क बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सुद्धा पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले आहे […]

दौंड मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दौंड मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी संविधान स्तंभ संवर्धन समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग दौंड व शिवस्मारक समिती दौंड यांच्या वतीने साजरी करण्यात आली.दौंड शहरामध्ये संविधान स्तंभा समोर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग व संविधान स्तंभ संवर्धन समिती दौंड यांच्या […]