Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

बारामती मतदारसंघातून दौंड चे सुपुत्र व रिपाई (ए) जिल्हाध्यक्ष सचिन खरात रिंगणात

0
1 0
Read Time2 Minute, 9 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कडून बारामती लोकसभा मतदार संघासाठी रिपाई (ए) चे पुणे जिल्हाध्यक्ष तथा दौंड तालुका अध्यक्ष सचिन खरात यांना उमेदवारी जाहीर झाले आहे,

रिपाई (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपकभाऊ निकाळजे यांनी बारामती लोकसभेसाठी सचिन खरात यांच्या नावावर शिक्कामोतर्ब केला आहे भोपाळ मध्ये झालेल्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सात जागेवर विचार करण्यात आला, त्यामधे बारामती मतदार संघांसाठी दौंड चे सचिन खरात, सातारा दादासाहेब ओव्हाळ, सांगली महादेव होवळ, मावळ कैलास जोगदंड, माढा संतोष बिचुकले,सोलापूर रविकांत बनसोडे, पुणे अशोक जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, याबाबत अधिकृत उमेदवारीचे पत्रक पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे,, या आधी कधीच रिपाई कडून किंवा आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी अथवा पदाधिकरी यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवली नाही,त्यामुळे पक्षाने दिलेला आदेश रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी व आंबेडकरी चळवळीतील पदाधिकरी व कार्यकर्ते जनता पाळेल, तन मन धनाने काम करून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेवर चालणाऱ्या व त्यांच्या संकल्पनतील पक्षाची प्रतिमा उंचावण्याचे काम करेन अशी प्रतिक्रिया सचिन खरात यांनी व्यक्त केली आहे,

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: