सक्षम,सुरक्षित,विकसित चाळीसगाव एक स्वप्न आहे ज्याला आमदार चव्हाण यांनी ध्येय बनविले असून त्यांचा आज वाढदिवस…..
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क शब्दांकन गफ्फार शेख(मलिक) संपादक राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. जिल्ह्यात नेते गिरीश महाजन यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले.त्यांची पाठबळाची थाप पाठीवर घेत त्यांचा वारसा जपण्याचे काम आमदार मंगेश चव्हाण हे करत आहे. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड […]