इंडियन मेडीकल असोसियेशन द्वारे आयोजित डॉक्टर्स डे निमित्त विनामूल्य हाडांची घनता तपासणी शिबिर
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)- इंडियन मेडीकल असोसियेशन च्या वतीने स्त्री आणि पुरुष दोघांसाठी डॉक्टर्स डे निमित्त विनामूल्य हाडांची घनता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात आपल्या हाडांच्या घनतेची विनामूल्य तपासणी तर होणार असून हाडांच्या कमकुवतपणा आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव कसा करावा,निरोगी आणि मजबूत हाडांसाठी आहार आणि व्यायामाचे मार्गदर्शन देखील […]
देवळीमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृतीसाठी प्रभातफेरीचे यशस्वी आयोजन
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क सिकलसेल आजार हा एक अनुवांशिक रक्त आजार आहे ज्यामुळे लाल रक्तपेशी अर्धचंद्राच्या आकाराच्या होतात. हे रक्तपेशी ऑक्सिजन योग्यरित्या वाहून नेण्यास सक्षम नसतात, ज्यामुळे वेदना, थकवा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.सिकलसेल आजारावर कोणताही इलाज नाही, परंतु उपचारांमुळे लक्षणे व्यवस्थापित करण्यास आणि रुग्णांना निरोगी जीवन जगण्यास मदत होऊ शकते. […]
महाराष्ट्र ग्रामपंचायत कामगार सेना युनियनचा मोर्चा: 1 जुलै रोजी विधान भवनाकडे!
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगांव(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आवाज उठवण्यासाठी, महाराष्ट्र ग्रामपंचायत कामगार सेना युनियन 1 जुलै 2024 रोजी मुंबई आझाद मैदान ते विधान भवनपर्यंत मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि विविध प्रलंबित मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केला जात आहे. जिल्हा अध्यक्ष विजय रल […]
नगर परिषद कर्मचारी क्रेडीट को ऑफ सोसायटी च्या चेअरमन पदी दिनेश जाधव यांची बिनविरोध निवड.
संपादक गफ्फार शेख (मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)- नगर परिषद कर्मचारी क्रेडीट को ऑफ सोसायटी च्या चेअरमन पदी दिनेश जाधव यांची बिनविरोध निवड. दि २५ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री कृष्णराव अहिरराव यांचे अध्यक्ष ते खाली श्री दिनेश जाधव यांची चेअरमन पदी व दिपाली देशमुख यांची व्हॉईस चेअरमण पदी सर्वानुमते बिनविरोध निवड […]
चाळीसगांव तालुका बुद्धविहार निर्माण समिती पहिली बैठकीसह कार्यकरणीची निवड संपन्न…
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी) – दिनांक 23 जुन रोजी चाळीसगांव तालुका बुद्ध विहार निर्माण समिती ची प्रथम बैठक समितीचे अध्यक्ष धर्मभुषण बागुल यांच्या अध्यक्षतेखाली चाळीसगाव येथे संपन्न झाली. बैठकीत नियोजित बुद्ध विहार उभारण्याबाबत खालील मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात बुद्धविहार साठी तालुक्यात 10 एकर जमीन खरेदी करणे, त्या जमिनीवर 10 […]
तब्बल 10 लाख 6 हजार 300 रुपयांचा 55 किलो 315 ग्रॅम गांजा जप्त शहर पोलिसांची कारवाई….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)- चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या इसमाला वाहनासह ताब्यात घेत तब्बल 55 किलो गांजा व वाहन जप्त करण्यात आले आहे. आरोपी अशोक भरतसिंग पाटील वय 54 वर्षे धंदा- ड्रायव्हर रा. प्लॉट नं.38, शिक्षक कॉलनी, चाळीसगांव हा चाळीसगांव शहरामध्ये अवैध रित्या गांजा विक्री करित असल्याबाबत […]