गणेशोत्सवात 100 बक्षीस वाटप करत,आमदार चव्हाण सह सौभाग्यवती यांनी जिंकली हजारो मने,आजीबाई ठरल्या इलेक्ट्रिक स्कुटर च्या मानकरी…..
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क आमदार मंगेश चव्हाण यांनी सौभाग्यवती प्रतिभा ताई चव्हाण यांच्या सह एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचा गणेश भक्तांसह 10 दिवस मनमुराद आनंद घेतला जनतेतून आलेल्या आमदार चव्हाण यांचा जनतेसाठी सुरू ठेवलेल्या कार्यांचा धडाका सुरू असून आमदार चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सवात 10 दिवस जनतेत मिसळून […]
शिक्षकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आमदार प्रशांत बंब यांनी ग्रामविकास विभागातील भ्रष्टाचार बाहेर काढावा कास्ट्राईब शिक्षक महासंघाची मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-पुणे जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक पदोन्नती गेली १२ वर्षे रखडलेली असून याला ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी केला आहे .ग्रामविकास विभागातील भ्रष्टाचार बाहेर काढावा अशी मागणी शिक्षकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आमदार प्रशांत बंब यांच्याकडे केली असल्याची माहिती श्री […]
शहरातील सात मुख्य ठिकाणी गणपती विसर्जनासाठी शहर पोलीस व नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गणेश मुर्ती संकलन व्यवस्था.
संपादक गफ्फार मलिक अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहराच्या हद्दीतील गणेश मंडळांना व खाजगी घरगुती गणपती विसर्जन साठी शहर पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने दि 28 सप्टेंबर रोजी शहरातील मुख्य 7 ठिकाणी विसर्जनासाठी गणेश मुर्ती संकलन व्यवस्था करण्यात आली आहे.चाळीसगाव शहर पोस्टे हद्दीतील सर्व गणेश भक्तांना व गणेश मंडळाना सुचित करण्यात येते की, चाळीसगाव शहर […]
जळगांव जिल्ह्यातून चाळीसगाव शहरातील चौघे 2 वर्षांसाठी हद्दपार,पोलीस अधीक्षकांची कारवाई…
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात टोळीने गुन्हे करणारे चौघांना पोलीस अधीक्षक जळगाव यांनी जिल्ह्यातुन 2 वर्षांकरिता हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत हद्दपार करण्यात आलेल्या १) भुपेश ऊर्फ भुप्या यशवंत सानेवणे वय २३ रा भडगांव रोड आर. के. लॉन्स जवळ चाळीसगांव २) अभय उर्फ अभ्या हिम्मत लोहार वय १९ रा प्लॉट एरीया चाळीसगांव […]
१४ भुईकोट किल्ल्यांवरती शौचालय बांधण्यासाठी शासनाने काढला जी आर,संतप्त शिवभक्तांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जी आर ची होळी…
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)- राज्य सरकारला गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन करता येत नाही पण ३ जिल्ह्याच्या १४ गड किल्ल्यांवरती शासनाने शौचालय बांधायचा जी आर काढल्याने शिवभक्तामध्ये या विरोधात संतपाची लाट असून राज्य सरकारने शिवभक्तांच्या भावना भडकविण्याचे काम केले आहे. १४ भुईकोट गट किल्ल्यांवरती शौचालय बांधण्याचा शासनाने काढलेल्या जी आर तात्काळ […]
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओ बी सी प्रवर्गातुन समाविष्ट करण्यासाठी साखळी उपोषणाचा दुसऱ्या दिवशी शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव ,महिला भागिनी,विद्यार्थ्यांचा पाठींबा….
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी) – मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी प्रवर्गातुन समाविष्ट करण्यासाठी चाळीसगाव सकल मराठा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर दि. २१ रोजी साखळी उपोषणाचा दुसऱ्या दिवशी शिरसगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव ,महिला भागिनी […]
लाखो रुपयांना गंडविणाऱ्या तीन ठगांना शहर पोलिसांनी केली अटक…
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क आरोपी संभाजी दगडू पाटील व सहकारी यांनी कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांच्या यांच्याशी सदर 9850567386 क्रमांकावर संपर्क साधावा पोलीस निरीक्षक संदीप पाटील(चाळीसगाव शहर) चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 20 सप्टेंबर 2023 रोजी एक 20 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार […]
महात्मा फुले आरोग्य संकुल ग्रामीण रुग्णालयात एच.आय.व्ही. आणि इतर शारीरिकरित्या पसरणारे आजार असलेल्या रुग्णासाठी मार्गदर्शन शिबीर संपन्न
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी ‘ एच.आय.व्ही. आणि इतर शारीरिकरित्या पसरणारे आजार असलेल्या रुग्णासाठी मार्गदर्शन’ निमित्त तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि महात्मा फुले आराेग्य संकुल ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव […]
पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा अजब कारभार,फाईलवर सही करायला अधिकाऱ्यांना मिळाना वेळ
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-मुख्याध्यापक पदोन्नती , केंद्रप्रमुख पदोन्नती ,अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन हे विषय गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत परंतु शिक्षण विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत .एका वस्तीशाळेवर काम करणाऱ्या शिक्षिकेला डीएडची वेतनश्रेणी देण्याची फाईल सहा वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये पडून आहे .वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे जातच नाही अशी चर्चा शिक्षकांमध्ये […]
चाळीसगाव तालुक्यातील मौजे खेडगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखा फलकाचे अनावरण
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील मौजे खेडगाव येथे दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी वंचित बहुजन आघाडी च्या फलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव पश्चिम च्या वतीने दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी वार शुक्रवार रोजी सायंकाळी मौजे खेडगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव पश्चिम शाखा चे नाम फलकाचे अनावरण जिल्हा प्रभारी […]