Month: January 2022

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच महामोर्चा-यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)धनगर समाज महामोर्चा साठी उपविभागीय अधिकारी सासवड व तहसीलदार दौंड यांना निवेदन,किसन हंडाळ उपाध्यक्ष पुणे जिल्हा यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य.महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी पुढील महिन्यात 22 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यातील धनगर समाजाच्या अनुसूचित जाती जमातीतील असलेल्या आरक्षणा ची अमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयावर महामोर्चा चे आयोजन करण्यात […]

गोपाळवाडी येथील महिला सन्मान सप्ताहाची माँसाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी करून कार्यक्रमाची सांगता

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे गोपाळवडी(प्रतिनिधी) – गोपाळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांच्या संकल्पनेतून 3 जानेवारी सावित्रीमाई फुले यांच्या जयंती पासून ते 12 जानेवारी मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती पर्यंत गावातील गुणवंत विद्यार्थिनी तसेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सप्ताह सुरू केला होता त्याची माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानंतर सांगता समारोप करण्यात आला. 3 जानेवारी— […]

राष्ट्रीय कन्या शाळा येथे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन व अखिल भारतीय मराठा महासंघ च्या वतीने पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय कन्या शाळा येथे दिनांक 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठा महासंघ चाळीसगाव शहर यांनी सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी,म्हणून सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक व सन्मानपत्र वाटप करण्यात आले.याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 12 […]

दौंड पोलीस ठाणे चा नाकाबंदी इफेक्ट यशस्वी,चोरसह मोटारसायकल ताब्यात

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दि 8 मागील काही दिवसापासून दौंड पोलिसांनी दौंड शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करत संशयित वाहनांची कसून तपासणीची मोहीम हाती घेतली आहे.त्याचा प्रत्यक्ष इफेक्ट म्हणजे दिनांक 06 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे व त्यांचे सहकारी अधिकारी व पोलिस स्टाफ असे कल्पलता चौक […]

मराठी पत्रकार दिवस,ज्येष्ठ ते तरुण पत्रकारांचा सपत्नीक सन्मान,राजकारण्यांचे मित्र न बनता आपले कार्य चोखपणे करावे-आमदार चव्हाण

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी दि 6)- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिनांक 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केले याच कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो,त्याचाच एक भाग म्हणून आमदार मंगेश चव्हाण व शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा व आमदार […]

Back To Top
error: Content is protected !!