Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

Month: February 2023

रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या वतीने शांतता पुरस्काराचे वितरण,उत्कृष्ठ तंटे मिटवणे स्पर्धेत गोपाळवाडीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांचा प्रथम क्रमांक

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-रोटरी क्लब दौंड यांच्या वतीने दौंड तालुक्यातील पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी त्यांच्या गावात शांतता, सुव्यवस्था व सलोखा निर्माण करून गावाचे गावपण टिकवले आहे याविषयी ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,त्याचे काल दौंड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले,या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ राजेश दाते,दौंड प्रथम […]

सुरवातीच्या २ महिन्यात जर फुटतील भुयारी गटारींचे चेंबर,तर कसे होणार शहरात काम एक नंबर….

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारींची सुरुवातच जर कमकुवत असेल शेवट मजबूत कसा होणार अशी चर्चा शहरात प्रभाग क्रमांक एकच्या भुयारी गटारी वरील फुटलेले चेंबर पाहिल्यावर सुरू आहे.प्रभाग क्रमांक १ मधील यश नगरी जवळील भुयारी गटार वरील चेंबर दहा पंधरा दिवसापासून फुटलेले असून लक्ष द्यायला कोणी तयार नाही,भुयारी गटारीचे […]

सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी जवाब दो आंदोलन

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क मुंबई – मुंबई येथील आझाद मैदानावर दि.२२ फेब्रुवारी रोजी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जवाब दो आंदोलन महामोर्चा चे आयोजन करण्यात आले होते राज्यातून मोठ्या संख्यने सकल मातंग समाज बांधवांनी या मोर्चात सहभाग नोंदविला.सदर जवाब दो आंदोलनात समाजाला येणाऱ्या विविध समस्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या व अनेक […]

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसृष्टीवर डौलाने फडकला भगवा रयत सेनेच्या मागणीला यश….

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क न पा मुख्याधिकारी यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भगवा ध्वज उभारण्याच्या रयत सेनेच्या मागणीला यश…. चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या अनेक दशकापासुन असलेल्या मागणीला यश येवून अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आल्याने शहर व तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये आनंदउत्सव साजरा करण्यात आला […]

२ चंदन चोरांवर वनगुन्हा दाखल,न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची वनकोठडी…

चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि.२१ फेब्रुवारी २०२३ रोजी चाळीसगाव वन्यजीव वनपरीक्षेत्रातील वनपाल, बोढरा व वनरक्षक, बोढरा जंगल गस्ती करत असताना नियतक्षेत्र बोढरा मधील कक्ष क्रमांक ३१३ मध्ये दोन संशयात्मक इसम आढळून आले. वनपाल, बोढरा व वनरक्षक, बोढरा यांनी संबंधित इसमाला अटकाव करून चौकशी केली असता त्याच्याकडील एका नायलॉन पिशवीत ताज्या तुटीचे चंदन गाभा लाकूड ५ किलो १५० ग्रॅम. एक […]

श्रीमती गिताबाई मुकनदास बंब प्राथमिक शाळा दौंड शाळेचे बालकलाकार नाट्यस्पर्धेत प्रथम….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,पुणे व जिल्हा परिषद ,पुणे यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंतराव चव्हाण अंतरशालेय नाट्य स्पर्धा व पु ल देशपांडे करंडक २०२२-२३… मध्ये श्रीमती गिताबाई मुकनदास बंब प्राथमिक शाळा दौंड या शाळेतील बालकलाकारांनी सादर केलेल्या मार्केटिंग एक भन्नाट आयडिया या नाटिकेस तालुकास्तरीय प्रथम क्रमांक […]

आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन च्या महाराष्ट्र, गोवा व गुजरात प्रभारी प्रदेश अध्यक्ष पदी सूर्यकांत कदम

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संघटनेने महाराष्ट्र, गोवा व गुजरात प्रभारी प्रदेश अध्यक्ष पदाची जी जबाबदारी दिली आहे,तिला सार्थ ठरवत संघटन बांधणी करत पत्रकारांना येणाऱ्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार-सूर्यकांत कदम मुंबई (चाळीसगाव प्रतिनिधी ) – संपूर्ण भारतभरात 16 राज्यात कार्यरत असणारी व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन (पत्रकार संघटना) […]

माध्यमिक विद्यालय जामदा चे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव देवसिंग ठोके यांचा मिशन डिजिटल मचान सन्मान गौरव पत्र व ट्रॉफी देऊन सत्कार

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी अशपाक शेख (जामदा)चाळीसगाव(प्रतिनिधी)-मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानांतर्गत राबविलेल्या मिशन डिजिटल मचान सन्मान सोहळा नुकताच दि 20 फेब्रुवारी रोजी राजपूत मंगल कार्यालय चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला यावेळी राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय जामदा चे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव देवसिंग ठोके यांना मिशन डिजिटल मचान सन्मान गौरव पत्र व […]

CSR फंड सामाजीक उपक्रमाअंतर्गत 10 बँरीकेट भेट,ग्रामीण कुटा फायनान्स कंपनी चे शहर पोलीस निरीक्षकांनी पोलीस दलादर्फे मानले आभार.

संपादक गफ्फार मलिक (शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-क्रेडीट एक्सेस ग्रामीण लि. (ग्रामीण कुटा) (NBFC-MFI) मायक्रो फायनान्स कंपनी, चाळीसगांव शाखेचे एरीया मँनेजर श्री माधव शिंदे, ब्रॉच मँनेजर श्री शैलेश शिरसाठ, केंद्र मँनेजर निलेश वळवी, उपशाखा अधिकारी श्री भैय्या पाटील यांनी CSR फंड सामाजीक उपक्रमाअंतर्गत 66 हजार 450 रुपये किमतीचे 10 लोखंडी बँरीकेट चाळीसगांव शहर पोलीस […]

लोंढे येथे शेतीपंपाला 8 तास वीजपुरवठा मिळावा : मोहित भोसले

संपादक गफ्फार मलिक(शेख) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी)-एकीकडे उन्हाची वाढती तीव्रता दुसरी कडे मुबलक पाणी असून देखील लोंढे येथे वीजपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून शेतीपंपाला कमीत कमी 8 तास वीजपुरवठा करावा या मागणीसाठी आज दि 21 रोजी कार्यकारी अभियंता महावितरण चाळीसगाव यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहित भोसले यांनी निवेदन दिले […]

Back To Top
error: Content is protected !!